IDBI Recruitment 2024 – IDBI बँकेमध्ये ५०० जागांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – IDBI बँकेमध्ये IDBI Recruitment 2024 अंतर्गत “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर” या पदांच्या एकूण ५०० जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. IDBI बँकेमध्ये “ज्युनियर असिस्टंट मॅनेजर” पदाच्या ५०० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “IDBI बँकेच्या” https://www.idbibank.in/index.aspx या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १२/०२/२०२४ पासून ते दिनांक २६/०२/२०२४ रोजी पर्यंत https://www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

IDBI Recruitment 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 12/02/24
01/02/24ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 26/02/24
एकूण जागा 500

 

IDBI Recruitment 2024 रिक्त पदे

पदाचे नाव :-  ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)

IDBI Recruitment 2024 वयोमर्यादा

वयोमर्यादा :-  31/01/24

कमीत कमी 20 वर्षे जास्तीत जास्त 25  वर्षे

IDBI Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही विषयातील पदवी आणि संगणक प्राविण्य पाहिजे.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

IDBI Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

CIDCO Civil Engineer Recruitment 2024 – सिव्हिल इंजिनीअर पदासाठी सिडकोमध्ये मोठी भरती सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) IDBI Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पदाचे नाव :-  ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) – 500

२) IDBI Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 12/02/24
01/02/24ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 26/02/24
एकूण जागा 500

 

Leave a Comment