IMD Recruitment 2024 – भारतीय हवामान विभागात शास्त्रज्ञ पदांसाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – भारतीय हवामान विभागात IMD Recruitment 2024 अंतर्गत “शास्त्रज्ञ” पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय हवामान विभागामार्फत शास्त्रज्ञ पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय हवामान विभागाच्या https://mausam.imd.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक ०९/०२/२०२४ पासून ते दिनांक ०१/०३/२०२४ रोजी पर्यंत https://vacancies.incois.gov.in/jobs/imd0124/home.jsp या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

IMD Recruitment 2024

IMD Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 01/03/24
एकूण जागा 72

 

IMD Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१’ 38
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘२’ 34

 

IMD Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता 
पद  शैक्षणिक पात्रता 
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१’ प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१ या पदासाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातूनभौतिकशास्त्र किंवा गणित किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेश किंवा कॉप्युटर सायन्स यातील एम.एस्सी. पदवी असावी आणि किमान ६०% गुणांनी उतीर्ण असावे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वर नमूद केलेल्या विषयात बी.टेक. / बी. ई पदवी असावी आणि किमान ६०% गुणांसह उतीर्ण असावे.
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘२’ प्रोजेक्ट सायंटिस्ट २ या पदासाठी पात्र उमेदवराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा हवामानशास्त्र(Meteorology)किंवा वायुमंडलीय विज्ञान (Atmospheric Science) किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील एम.एस्सी पदवी असावी आणि किमान ६०% गुणांसह उतीर्ण असावे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वर नमूद केलेल्या विषयात बी.टेक. / B.E. ही पदवी असावी आणि किमान ६०% गुणांसह उतीर्ण असावे.

 

IMD Recruitment 2024 वयोमर्यादा
  • पद आणि वयोमर्यादा
पद  वयोमर्यादा 
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१’ ३५ वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘२’ ४० वर्ष

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

IMD Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा पहा

SBI Sco Recruitment 2024 – भारतीय स्टेट बँकेत निघाली विविध पदांसाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) IMD Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१’ 38
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘२’ 34

 

२) IMD Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 01/03/24
एकूण जागा 72

 

Leave a Comment