Maha Metro Recruitment 2023 – महा मेट्रो रेल्वे मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! १० वी पास लगेच करा अर्ज !

मुंबई – महा मेट्रो रेल्वे मध्ये Maha Metro Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण १३४ जागांसाठी जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महा मेट्रो रेल्वेतर्फे विविध विभागांतर्गत विविध पदांच्या १३४ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महा मेट्रो रेल्वेच्या https://mahametro.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २८/१०/२०२३ पासून ते दिनांक २८/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Maha Metro Recruitment 2023

Maha Metro Recruitment 2023 – रिक्त पदे

पद  पदसंख्या
इलेक्ट्रिशियन 45
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 32
फिटर 45
 लिफ्ट व एक्सलेटर मेकॅनिक 07
 मेकॅनिक  ( फ्रिज व एसी ) 05
Total  134

 

Maha Metro Recruitment 2023 – अर्ज शुल्क

अर्ज फी (परतावा न करण्यायोग्य) – रु.100/- अधिक प्रक्रिया शुल्क (परतावा न करण्यायोग्य) – रु.50/-. अनुसूचित जाती / जमाती / अपंग तसेच महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, त्यांना पन्नास रुपये (रु.50/-) प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे.

Maha Metro Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग / स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ने जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Maha Metro Recruitment 2023 – वेतनश्रेणी

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कालावधी एक वर्षांचा असेल. अधिनियम प्रशिक्षणार्थी यांना MSDE – ०५/०१/२०१८-AP (PMU) दिनांक १५-११-२०१९ आणि MSDE-०५/०१/२०२२-AP (E-५५१९९) दिनांक २५/०८/२०२३ च्या राजपत्रानुसार स्टायपेंड दिला जाईल.

१) राष्ट्रीय किंवा राज्य प्रमाणपत्र धारक – रु. ८०५०/- दरमहा.

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Maha Metro Recruitment 2023 – महत्वाच्या लिंकस

अनु.क्र
पदांची नावे महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा 

अधिकृत जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ 

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

एकूण पदे १३४

 

Maha Metro Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २८/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २८/११/२०२३
एकूण जागा १३४

Maha Metro Recruitment 2023 – वयाची अट

वयोमर्यादा :-  कमीत कमी 17 वर्ष आणि जास्तीत जास्त २४ वर्ष

हे सुद्धा वाचा

MPSC Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगात ३७८ जागांसाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) Maha Metro Recruitment 2023 – रिक्त पदे किती आहेत ?

पद  पदसंख्या
इलेक्ट्रिशियन 45
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 32
फिटर 45
 लिफ्ट व एक्सलेटर मेकॅनिक 07
 मेकॅनिक  ( फ्रिज व एसी ) 05
Total  134

 

२) Maha Metro Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २८/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २८/११/२०२३
एकूण जागा १३४

Leave a Comment