Maharashtra Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र्र राज्यात निघाली – ४६४४ पदांची मेगा तलाठी भरती २०२३ – लवकरात लवकर करा ऑनलाईन अर्ज.

Maharashtra Talathi Bharti 2023 – तलाठी महाभरती २०२३

 

Table of Contents

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे बोलभाऊ.कॉम (BolBhau.Com) या संकेत स्थळावर हार्दिक स्वागत !! महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत ‘तलाठी (गट-क )’ संवर्गातील एकूण – ४६४४ पदांच्या सरळसेवा Maharashtra Talathi Bharti 2023 करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असायला हवा. पात्र उमेदवाराचे वय १७ जुलै, २०२३ रोजी कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त  ३८ वर्षे (मागासवर्गीयासाठी ०५ वर्षे सूट ) या दरम्यान असावे.

महाराष्ट्र राज्य तलाठी महाभरती Maharashtra Talathi Bharti 2023 साठी अर्ज भरण्यासाठी अर्ज शुल्क – रुपये १०००/- आहे. सदर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख Talathi Bharti 2023 Online Form Date – २६ जून, २०२३ आहे. तसेच अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ जुलै, २०२३ (रात्री ११:५५ PM ) पर्यंत आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023

 

Maharashtra Talathi Bharti 2023 

  • पदाचे नाव (Name of The Post ) – तलाठी (गट – क)
  • एकूण Total भरायच्या जागा – ४६४४ जागा
  • Talathi Bharti 2023 Qualification (शैक्षणिक पात्रता) – कोणत्याही शाखेतील पदवी. Degree from Any Stream .
  • नोकरीचे ठिकाण (Location of Job ) – संपूर्ण महाराष्ट्र (All Over State of Maharashtra )
  • वयोमर्यादा (Talathi Bharti Age Limit ) – १७ जुलै, २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट )
  • अर्ज शुल्क (Fees ) – खुला प्रवर्ग – Rs. १०००/- (मागासवर्गीय – Rs. ९००/-)
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज पद्धत
  • अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – २६ जून २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – १७ जुलै २०२३ (११:५५ PM)

 

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – येथे पहा

अधिकृत जाहिरात PDF (Recruitment Notification) – येथे पहा

अर्ज/फॉर्म भरण्यासाठी संकेतस्थळ (Apply Online Website) – येथे पहा

 

Maharashtra Talathi Bharti 2023 – तलाठी महाभरती २०२३

 

Department Name (विभागाचे नाव) –  (महसूल आणि वन विभाग) Revenue & Forest Department

Name of Posts पदाचे नाव – तलाठी (गट-क ) Talathi (Group-C)

No. of Posts एकूण जागा – 4644

Job Location कामाचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र राज्य (All Over Maharashtra)

Application Mode अर्जाची पद्धती – ऑनलाईन Online

Official Website अधीकृत संकेतस्थळ –  येथे पहा

 

How To Apply For Maharashtra Talathi Bharti 2023 ? 

Maharashtra – महाराष्ट्र 

– Maharashtra Talathi Bharti 2023 – यासाठी उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शासनाची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजे.

संपूर्ण आवश्यक पात्रता / अटींबाबत सविस्तर माहिती घ्यावी. जेणेकरून अर्ज करताना चुका होणार नाहीत. चुकीचे भरलेले अर्ज नाकारले जातील.

–  Maharashtra Talathi Bharti 2023 – अर्ज  भरण्यासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

–  अर्ज शुल्क भरल्याशिवाय तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

–  उपरोक्त सर्वच पदांकरिता Talathi Bharti 2023 Online Form Dateअर्ज भरायची शेवटची तारीख १७ जुलै, २०२३ (११:५५ PM ) आहे.

–  Maharashtra Talathi Bharti 2023 – अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचावी.

 

 

Leave a Comment