मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Recruitment 2023 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजगता व नाविन्यता विभागात “प्राचार्य, उपप्राचार्य, निरीक्षक, परीक्षा नियंत्रक व उप – संचालक, व्यवसाय शिक्षण, गट – अ (तांत्रिक ) वरिष्ठ” व तसेच शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात “निवासी वैद्यकीय अधिकारी – गट ब” या पदांच्या एकूण १३१ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “विविध” पदाच्या १३१ रिक्त जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या” https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २०/१२/२०२३ पासून ते दिनांक ०९/०१/२०२४ रोजी पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
MPSC Recruitment 2023 महत्वाच्या तारखा
अर्ज सादर करावयाचा कालावधी | दिनांक २० डिसेंबर, २०२३ रोजी १४.०० ते दिनांक ०९ जानेवारी, २०२४ रोजी २३.५९ |
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक | दिनांक ०९ जानेवारी, २०१४ रोजी २३.५९ |
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक ११ जानेवारी, २०२४ रोजी २३.५९ |
चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक १२ जानेवारी, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
MPSC Recruitment 2023 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद.क्र | पद | पदसंख्या |
पद.क्र -1 | प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्राक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) | 123 |
पद.क्र -2
पद.क्र -3 |
उप संचालक, व्यवसाय शिक्षण, गट-अ (तांत्रिक) (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात “निवासी वैद्यकीय अधिकारी – गट ब” |
06 02 |
MPSC Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक अर्हता
पद.क्र | पद | शैक्षणिक अर्हता |
पद.क्र -1 | प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्राक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) | बॅचलर ऑफ इंजीनियरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी + 07 वर्षे अनुभव |
पद.क्र -2
पद.क्र -3 |
उप संचालक, व्यवसाय शिक्षण, गट-अ (तांत्रिक) (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात “निवासी वैद्यकीय अधिकारी – गट ब” |
बॅचलर ऑफ इंजीनियरिंग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी + 10 वर्षे अनुभव कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. |
MPSC Recruitment 2023 अर्ज शुल्क
शुल्क (रुपये) :-
- अराखीव (खुला) रुपये ७९९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/-
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
MPSC Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात पद.क्र -1 | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात पद.क्र -2
|
येथे क्लिक करा
|
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे सुद्धा वाचा
FAQ
१) MPSC Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद.क्र | पद | पदसंख्या |
पद.क्र -1 | प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्राक, महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (कनिष्ठ) (तांत्रिक) | 123 |
पद.क्र -2
पद.क्र -3 |
उप संचालक, व्यवसाय शिक्षण, गट-अ (तांत्रिक) (वरिष्ठ), महाराष्ट्र शिक्षण सेवा
शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात “निवासी वैद्यकीय अधिकारी – गट ब” |
06 02 |
२) MPSC Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?