मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागात MPSC Recruitment 2024 अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक” या विविध पदांच्या एकूण २६० जागांसाठी भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागात “उपरोक्त” पदाच्या २६० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/home या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक ०७/०२/२०२४ पासून ते दिनांक १४/०२/२०२४ रोजी पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
MPSC Recruitment 2024 महत्वाच्या तारखा
अर्ज सादर करावयाचा कालावधी | दिनांक ०७ फेब्रुवारी, २०२४ रोजी १४.०० ते दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९ |
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक | दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९ |
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक | दिनांक १६ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९ |
चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक | दिनांक १७ फेब्रुवारी, २०२४ रोजी २३.५९ |
MPSC Recruitment 2024 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
सहयोगी प्राध्यापक | 46 |
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक | 214 |
MPSC Recruitment 2024 अर्ज शुल्क
शुल्क (रुपये) :-
- अराखीव (खुला) – रुपये ७१९/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग रुपये ४४९/-
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
MPSC Recruitment 2024 वयोमर्यादा
- पद आणि वयोमर्यादा
पद | वयोमर्यादा |
सहयोगी प्राध्यापक | 19 ते 45 वर्ष |
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक | 19 ते 38 वर्ष |
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
MPSC Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात -113 | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात -114 | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे सुद्धा पहा
NWR Railway Bharti 2024 – उत्तर पश्चिम रेल्वेत १६४६ पदांसाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!
FAQ
१) MPSC Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलबध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
सहयोगी प्राध्यापक | 46 |
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक | 214 |
२) MPSC Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?