Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ अंतर्गत १७८२ जागांसाठी मेगा भरती जाहीर. अर्ज करण्यासाठी लिंक झाली सुरु. लगेच करा अर्ज..!

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ अंतर्गत विविध पदांसाठी १७८२ जागांवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त “महाराष्ट नगरपरिषद राज्यसेवा” मधील संवर्गातील गट – क (श्रेणी अ, ब, आणि क ) मधील रिक्त असलेली पदे नामनिर्देशनाने किंवा सरळसेवेने भरतीसाठी आयोजित परीक्षेसाठी  ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच त्यासाठी सविस्तर जाहिरात https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी दि. १३ जुलै, २०२३ गुरुवार ते दि. २० ऑगस्ट, २०२३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide
1 Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ Online Overview
1.4 Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३
1.4.1 Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ या पदभरतीसाठी आयोजित ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येत आहेत. उपरोक्त परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम तसेच “परीक्षा योजना (अधिकची माहिती ) ” संचालनालयाचे संकेतस्थळ https://mahadma.maharashtra.gov.in उपलब्ध आहे.

Table of Contents

 

nagarparishad bharti 2023

Nagarparishad Bharti 2023नगरपरिषद भरती २०२३ Online Overview

Organization (संस्था )

Nagarparishad Bharti 2023

(नगरपरिषद भरती २०२३)

Post Name  (पदाचे नाव )

पदसंख्या

१) महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा,

स्थापत्य अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क )

391

२) महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क )

 

48

३) महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा, संगणक अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क )

45

४) महाराष्ट्र नगरपरिषट् पाणीपुरवठा, जलनिःसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क (श्रेणी अ, ब आणि क )

65

५) महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा, लेखापाल लेखापरीक्षक गट-क (श्रेणी अ व आणि क)

247

६) महाराष्ट्र नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय सेवा, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट- क (श्रेणी अ, ब आणि क )

579

७) महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा, अग्निशमन अधिकारी, गट-क(श्रेणी अ, ब आणि क )

372

८) महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक, गट-क (श्रेणी अ, ब आणि क )

35

एकूण रिक्त पदे

1782

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी

      दि. १३ जुलै, २०२३ गुरुवार ते दि. २० ऑगस्ट, २०२३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत

परीक्षेसाठी परीपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक

      दि. २० ऑगस्ट, २०१३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक

                दि. १३ जुलै, २०२३ गुरुवार ते दि. २० ऑगस्ट, २०२३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत

परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

https://mahadma.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक

 

Nagarparishad Bharti 2023नगरपरिषद भरती २०२३

टीप: महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा सेवा प्रवेश नियमातील तरतूदीनुसार नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरावयाच्या २५% पदसंख्येएवढे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, रिक्त राहिलेली पदे भरतीतील इतर खुल्या पात्र उमेदवारातून भरण्यात येतील. प्रत्येक संवर्गनिहाय भरती करावयाच्या पदांचा वेतनश्रेणीसह सविस्तर तपशील, संवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील व पदसंख्या, संबंधित पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता तसेच नगरपरिषद/ नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून भरावयाच्या पदांचा तपशील इतर अनुषंगीक बाबी सविस्तर जाहिरातीत उमेदवारांना सर्वसाधारण सूचना व परीक्षा योजनेत नमूद करण्यात आलेल्या आहेत.

Nagarparishad Bharti 2023नगरपरिषद भरती २०२३ या पदभरतीसाठी आयोजित ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित करण्यात येत आहेत. उपरोक्त परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम तसेच “परीक्षा योजना (अधिकची माहिती ) ” संचालनालयाचे संकेतस्थळ  https://mahadma.maharashtra.gov.in उपलब्ध आहे.

Nagarparishad Bharti 2023नगरपरिषद भरती २०२३ प्रस्तुत पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक व जाहिरातीत नमूद अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने संचालनालयाच्या संकेतस्थळ https://mahadma.maharashtra.gov.in द्वारे सादर करावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ उपरोक्त पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक झाली सुरु.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नगरपरिषद भरती अधिकृत जाहिरात

 

nagarparishad bharti 2023

Nagarparishad Bharti 2023नगरपरिषद भरती २०२३ – अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी

      दि. १३ जुलै, २०२३ गुरुवार ते दि. २० ऑगस्ट, २०२३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत

परीक्षेसाठी परीपूर्ण अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक

      दि. २० ऑगस्ट, २०१३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक

                दि. १३ जुलै, २०२३ गुरुवार ते दि. २० ऑगस्ट, २०२३ रविवार रात्री ११.५९ वाजेपर्यंत

परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक

https://mahadma.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक

 

Nagarparishad Bharti 2023 – नगरपरिषद भरती २०२३ उपरोक्त पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक झाली सुरु.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नगरपरिषद भरती अधिकृत जाहिरात

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment