मुंबई – उत्तर पश्चिम रेल्वेत NWR Railway Bharti 2024 अंतर्गत “अप्रेंटिस” पदांच्या एकूण १६४६ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेत “अप्रेंटिस” पदाच्या १६४६ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “उत्तर पश्चिम रेल्वेच्या” https://rrcjaipur.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १०/०१/२०२४ पासून ते दिनांक १०/०२/२०२४ रोजी पर्यंत https://rrcactapp.in/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
NWR Railway Bharti 2024 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
अप्रेंटिस Apprentice | 1646 |
NWR Railway Bharti 2024 महत्वाच्या तारखा
- NWR उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1646 जागांसाठी भरती
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 10/01/24 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 10/02/24 |
एकूण जागा | 1646 |
NWR Railway Bharti 2024 वयोमर्यादा
- वयोमर्यादा: उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2024 रोजी वयाची 15 वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि वयाची 24 वर्षे पूर्ण केलेली नसावी. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
NWR Railway Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
NWR Railway Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे देखील पहा
FAQ
१) NWR Railway Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
अप्रेंटिस Apprentice | 1646 |
२) NWR Railway Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?
- NWR उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1646 जागांसाठी भरती
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 10/01/24 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | 10/02/24 |
एकूण जागा | 1646 |