Police Patil Bharti 2024 – पोलीस पाटील पदांसाठी या जिल्ह्यात ऑनलाईन भरतीप्रक्रिया सुरु ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – परभणी जिल्ह्यामध्ये Police Patil Bharti 2024 अंतर्गत पोलीस पाटील या पदांच्या एकूण ३०४ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये “पोलीस पाटील” पदाच्या ३०४ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “परभणी जिल्ह्याच्या” https://parbhani.applygov.net/Apply-Now या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १५/०१/२०२४ पासून ते दिनांक २३/०१/२०२४ रोजी पर्यंत https://parbhani.applygov.net/Apply-Now या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Police Patil Bharti 2024

Police Patil Bharti 2024 भरती वेळापत्रक

कामकाज दिनांक वेळ
ऑनलाईन अर्ज भरण्‍याची सुरुवात 15 JAN 2024 from 10.00 AM
ऑनलाईन अर्ज भरण्‍याची अंतिम मुदत 23 JAN 2024 upto 11:00 PM
पात्र/अपात्र उमेदवारांचे अर्जाची छाननी करुन यादी प्रसिध्‍द करणे 24 JAN 2024 from 11:00 AM
पात्र/अपात्र उमेदवारांचे यादीवर आक्षेप व निराकरण करणे 24 JAN 2024 upto 05:00 PM
पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमीत करणे 24 JAN 2024 from 10:00 AM
प्रवेशपत्र न मिळालेल्‍या उमेदवारांना उप विभागीय कार्यालयातून प्रवेश उपलब्‍ध करुन देणे 25 JAN 2024 Office Hours

Police Patil Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता :-  10वी उत्तीर्ण + स्थानिक रहिवासी

Police Patil Bharti 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :- 15 जानेवारी 2024 रोजी 25 ते 45 वर्षे.
Police Patil Bharti 2024 परीक्षा शुल्‍क –
  • परीक्षा वेळापत्रक व परीक्षा शुल्‍क
पद परीक्षा दिनांक व वेळ संवर्ग परीक्षा शुल्क
पोलीस पाटील 28 JAN 2024 खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता  800
02:00 PM TO 04:00 PM मागासवर्गीय उमेदवारांकरीता  700
Police Patil Bharti 2024 महत्‍वाची माहीती
  • सुचना व महत्‍वाची माहीती
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी येथे क्लिक करा. येथे क्लिक करा
सेलू = अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी. येथे क्लिक करा
गंगाखेड = अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी येथे क्लिक करा
परभणी = अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी येथे क्लिक करा
पाथरी = अर्ज भरण्यापूर्वी अर्जदाराने हि विस्तृत जाहिरात वाचून घ्यावी येथे क्लिक करा

हे देखील पहा

BMC Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) Police Patil Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती आहेत ?

  • शैक्षणिक पात्रता :-  10वी उत्तीर्ण + स्थानिक रहिवासी

२) Police Patil Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

  • भरती वेळापत्रक
कामकाज दिनांक वेळ
ऑनलाईन अर्ज भरण्‍याची सुरुवात 15 JAN 2024 from 10.00 AM
ऑनलाईन अर्ज भरण्‍याची अंतिम मुदत 23 JAN 2024 upto 11:00 PM
पात्र/अपात्र उमेदवारांचे अर्जाची छाननी करुन यादी प्रसिध्‍द करणे 24 JAN 2024 from 11:00 AM
पात्र/अपात्र उमेदवारांचे यादीवर आक्षेप व निराकरण करणे 24 JAN 2024 upto 05:00 PM
पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमीत करणे 24 JAN 2024 from 10:00 AM
प्रवेशपत्र न मिळालेल्‍या उमेदवारांना उप विभागीय कार्यालयातून प्रवेश उपलब्‍ध करुन देणे 25 JAN 2024 Office Hours

Leave a Comment