Pune University Recruitment 2024 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात Pune University Recruitment 2024 अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक” या पदांच्या एकूण १११ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात” विविध पदाच्या १११ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या” http://www.unipune.ac.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०१/२०२४ पासून ते दिनांक ३१/०१/२०२४ रोजी पर्यंत https://admin.unipune.ac.in/recruitment/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Pune University Recruitment 2024

Pune University Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 जागांसाठी भरती.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 01/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 31/01/24
एकूण जागा 111

 

Pune University Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
प्राध्यापक professor 32
सहयोगी प्राध्यापक Associate Professor 32
सहाय्यक प्राध्यापक Assistant Professor 47

 

Pune University Recruitment 2024 नोकरी ठिकाण

  • नोकरी ठिकाण :-  पुणे
Pune University Recruitment 2024 अर्ज फीस 

अर्ज फीस :-

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹500/-
Pune University Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता 
  • शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदांनुसार वेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करा.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Pune University Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

Class D Bharti – महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात १० वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) Pune University Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
प्राध्यापक professor 32
सहयोगी प्राध्यापक Associate Professor 32
सहाय्यक प्राध्यापक Assistant Professor 47

 

२) Pune University Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 01/01/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 31/01/24
एकूण जागा 111

 

Leave a Comment