Railway Technician Recruitment 2024 – भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदासाठी ९१४४ जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारतीय रेल्वे मध्ये Railway Technician Recruitment 2024 अंतर्गत “टेक्निशियन ग्रेड – I आणि टेक्निशियन ग्रेड – III” या पदाच्या एकूण ९१४४ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वे मध्ये “टेक्निशियन ग्रेड – I आणि टेक्निशियन ग्रेड – III” पदाच्या ९१४४ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वे विभागाच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत भरतीच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०९/०३/२०२४ पासून दिनांक ०८/०४/२०२४ पर्यंत https://www.rrbapply.gov.in/# या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Railway Technician Recruitment 2024

Railway Technician Recruitment 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख  09/03/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख  08/04/24
एकूण जागा 9144

 

Railway Technician Recruitment 2024 रिक्त पदे

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
टेक्निशियन ग्रेड – I 1092
टेक्निशियन ग्रेड – III 8052

 

Railway Technician Recruitment 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :-
पद वयोमर्यादा 
टेक्निशियन ग्रेड – I 18 ते 33 वर्षे
टेक्निशियन ग्रेड – III 18 ते 30 वर्षे

 

Railway Technician Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
  • शैक्षणिक पात्रता
पद शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड – I  B.Sc /  इंजिनिअरिंग डिप्लोमा.
टेक्निशियन ग्रेड – III 10वी उत्तीर्ण   + संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

 

Railway Technician Recruitment 2024 अर्ज शुल्क
  • अर्ज फी :-

सामान्य / OBC / EWS : 500/-
SC/ST/PH : 250/-
सर्व श्रेणी महिला: 250/-

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Railway Technician Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा   येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे सुद्धा वाचा

Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात विविध पदांसाठी 16190 जागांसाठी भरती चालू ! ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक चालू ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) Railway Technician Recruitment 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
टेक्निशियन ग्रेड – I 1092
टेक्निशियन ग्रेड – III 8052

 

२) Railway Technician Recruitment 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

अर्ज सुरू होण्याची तारीख  09/03/24
अर्ज करण्याची अंतिम तारीख  08/04/24
एकूण जागा 9144

 

Leave a Comment