मुंबई – भारतीय रेल्वेमध्ये RRB Technicians Notification 2024 अंतर्गत “टेक्निशियन“ या पदांच्या एकूण ९००० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या ९००० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय रेल्वेच्या https://indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. अधिसूचना फेब्रुवारीमध्ये प्रकाशित केली जाईल आणि ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल. RRB ALP नोंदणीनंतर अधिसूचना https://www.rrbmumbai.gov.in/newpdf/Technician_FEB_2024/Technicians%20Tentative%20Timeline%20Notice%20dt%2031012024.pdf या लिंक वर उपलब्ध होईल.
अर्जाची प्रक्रिया संबंधित RRB च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन केली जाईल. अधिसूचना जारी झाल्यानंतर, विद्यार्थी अर्ज करू शकतील.
RRB ने मोठ्या संख्येने रिक्त पदांची घोषणा केली आहे जी 21 रेल्वे बोर्डांतर्गत भरली जाईल. प्रदेशनिहाय रिक्त पदांची घोषणा तपशीलवार अधिसूचनेमध्ये केली जाईल.
सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
RRB Technicians Notification 2024 रिक्त पदे
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
टेक्निशियन | 9000 |
RRB Technicians Notification 2024 वयोमर्यादा
- वयोमर्यादा :- 18 ते 33 वर्षे.
RRB Technicians Notification 2024 शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता :- 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
RRB Technicians Notification 2024 अर्ज फी
- अर्ज फी :-
सामान्य / OBC / EWS : 500/-
SC/ST/PH : 250/-
सर्व श्रेणी महिला: 250/-
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
अजून अर्ज सुरू झालेले नाहीत.
RRB Technicians Notification 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा (Coming Soon) | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे सुद्धा पहा
FAQ
१) RRB Technicians Notification 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
टेक्निशियन | 9000 |