Sahakar Ayuktalay Bharti 2023 – महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त ३०९ विविध जागांसाठी मेगा भरती सुरू, लगेच अर्ज करा..!

पुणेSahakar Ayuktalay Bharti 2023महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार आयुक्तालया मध्ये ३०९ जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. “सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी २१ जुलै २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सदर Sahakar Ayuktalay Bharti 2023सहकार आयुक्तालय भरतीची सविस्तर जाहिरात https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Sahakar Ayuktalay Bharti 2023

Sahakar Ayuktalay Bharti 2023 – Online Overview | सहकार आयुक्तालय भरती २०२३

Organization (संस्था )

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

( Government of Maharashtra )

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

०१/२०२३

Post Name  (पदाचे नाव )

No of Posts / रिक्त पदे

१) सहकारी अधिकारी श्रेणी – १ / Co-Operative Officer Grade – १

४२

२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Co-Operative Officer Grade – 2

६३

३) सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक / Assistant Cooperative Officer / Senior Clerk

१५९

४) उच्च्श्रेणी लघुलेखक / Upper Grade Stenographer

०३

५)निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक / Lower Grade Stenographer

२७

६)  सहकारी संस्था लेखापरीक्षण / Co operative Auditor Grade 2

०८

७) लेखापरीक्षक श्रेणी २/ Auditor Grade 2

०७

एकूण रिक्त पदे

३०९

वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्षे ते ३८ वर्षे

शैक्षणिक पात्रता

दहावी पास ते पदवीधर

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२१ जुलै, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://sahakarayukta.maharashtra.gov.in

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Eligibility Critieria | सहकार आयुक्तालय भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Sahakar Ayuktalay Bharti 2023  पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name) शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )
१) सहकारी अधिकारी श्रेणी १ / Co – Operative Officer Grade – १ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह) / वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषी शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण
२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Co – operative Officer Grade 2 मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह) / वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण
३) सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक / Assistant Cooperative Officer / Senior Clerk मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह ) /वाणिज्य / विज्ञान / विधी / कृषी शाखेतील पदवी उत्तीर्ण
४) उच्च्श्रेणी लघुलेखक / Upper Grade Stenographer १) दहावी पास  २) किमान १२० श. प्र. मि.  लघुलेखन आणि ४० श. प्र. मि. इंग्लिश टंकलेखन किंवा ३० श. प्र. मि. मराठी  टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र आवश्यक.
५) निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक / Lower Grade Stenographer १) दहावी पास  २) किमान १०० श. प्र. मि.  लघुलेखन आणि ४० श. प्र. मि. इंग्लिश टंकलेखन किंवा ३०  श. प्र. मि. मराठी  टंकलेखन शासकीय प्रमाणपत्र आवश्यक.
६) सहकारी संस्था लेखापरीक्षण / Co operative Auditor Grade 2 मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील ऍडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह पदवी.
७) लेखापरीक्षक श्रेणी २/ Auditor Grade 2 मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील ऍडव्हान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह पदवी.

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Age Limit |  सहकार आयुक्तालय भरती २०२३ वयाची अट 

पदाचे नाव (Post Name) वयाची अट (Age Limit)
१) सहकारी अधिकारी श्रेणी १ / Co – Operative Officer Grade – १ 1)     सर्वसाधारण गटातील उमेदवार – कमीत कमी १८ वर्षे ते ३८ वर्षे

2)     आरक्षित गटातील उमेदवार – कमीत कमी १८ वर्षे ते ४५ वर्षे

२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Co – operative Officer Grade 2
३) सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक / Assistant Cooperative Officer / Senior Clerk
४) उच्च्श्रेणी लघुलेखक / Upper Grade Stenographer
५) निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक / Lower Grade Stenographer
६) सहकारी संस्था लेखापरीक्षण / Co operative Auditor Grade 2  
७) लेखापरीक्षक श्रेणी २/ Auditor Grade 2

एकूण रिक्त पदे

३०९

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Vacancy | सहकार आयुक्तालय भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) सहकारी अधिकारी श्रेणी १ / Co – Operative Officer Grade १

४२

२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Co – operative Officer Grade 2

६३

३) सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक / Assistant Cooperative Officer / Senior Clerk

१५९

४) उच्च्श्रेणी लघुलेखक / Upper Grade Stenographer

०३

५) निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक / Lower Grade Stenographer

२७

६) सहकारी संस्था लेखापरीक्षण / Co operative Auditor Grade 2

०८

७) लेखापरीक्षक श्रेणी २/ Auditor Grade 2

०७

एकूण रिक्त पदे

३०९

Sahakar Ayuktalay Bharti 2023 Application Fee | सहकार आयुक्तालय भरती २०२३ अर्ज शुल्क
आरक्षणानुसार / Category अर्ज शुल्क / Fees
खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC) ₹१०००/- (रुपये एक हजार फक्त )
अ. जा. / अ.ज./ PWED ( SC/ST/PWED ) ₹९००/- (रुपये नऊशे फक्त )

Important Dates of Sahakar Ayuktalay Bharti 2023 | सहकार आयुक्तालय भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०७ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

२१ जुलै, २०२३

Salary of  Sahakar Ayuktalay Bharti 2023 | सहकार आयुक्तालय भरती २०२३ साठी वेतन

 • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

पदाचे नाव (Post Name)

वेतन (Salary)

१) सहकारी अधिकारी श्रेणी १ / Co-Operative Officer Grade १

S – १४ : ३८६०० – १२२८००

२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Co – operative Officer Grade 2

S – १३ : ३५४०० – ११२४००

३) सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक / Assistant Cooperative Officer / Senior Clerk

S – ०८ : २५५०० – ८११००

४) उच्च्श्रेणी लघुलेखक / Upper Grade Stenographer

S – १५ : ४१८०० – १३२३००

५) निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक / Lower Grade Stenographer

S – १४ : ३८६०० – १२२८००

६) सहकारी संस्था लेखापरीक्षण / Co operative Auditor Grade 2

S – ०८ : २५५०० – ८११००

७) लेखापरीक्षक श्रेणी २/ Auditor Grade 2

S – १३ : ३५४०० – ११२४००

एकूण रिक्त पदे

३०९

How to Apply for Sahakar Ayuktalay Bharti 2023 | सहकार आयुक्तालय भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

 • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
 • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Selection Process | सहकार आयुक्तालय भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
 • सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल.
 • संगणक आधारित परीक्षेद्वारे (Computer Based Online Examination ) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल . गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
 • कागदपत्रे तपासणी
Sahakar Ayuktalay Bharti 2023 Important Link | सहकार आयुक्तालय भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा 

FAQ’s

 Sahakar Ayuktalay Bharti 2023 | सहकार आयुक्तालय भरती २०२३  कधी पासून चालू होणार आहे ?

 • ०७ जुलै, २०२३ पासून. ते २१ जुलै, २०२३.

Sahakar Ayuktalay Bharti 2023 | सहकार आयुक्तालय भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) सहकारी अधिकारी श्रेणी १ / Co-Operative Officer Grade १

४२

२) सहकारी अधिकारी श्रेणी २ / Co – operative Officer Grade 2

६३

३) सहायक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक / Assistant Cooperative Officer / Senior Clerk

१५९

४) उच्च्श्रेणी लघुलेखक / Upper Grade Stenographer

०३

५) निम्नश्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक / Lower Grade Stenographer

२७

६) सहकारी संस्था लेखापरीक्षण / Co operative Auditor Grade 2

०८

७) लेखापरीक्षक श्रेणी २/ Auditor Grade 2

०७

एकूण रिक्त पदे

३०९

Leave a Comment