नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. SSC bharti 2023 – SSC म्हणजेच Staff Selection Commission मार्फत हवालदार आणि MTS पदांसाठी १५५८ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SSC या स्वायत्त संस्थेमार्फत हवालदार आणि MTS पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी २१जुलै, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
SSC bharti 2023 Online Overview | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३
Organization (संस्था ) |
Staff Selection Commission (SSC ) |
1) Post Name (पदाचे नाव ) |
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ(MTS) |
रिक्त पदे |
११९८ |
2) Post Name (पदाचे नाव ) |
हवालदार (CBIC & CBN) |
रिक्त पदे |
३६० |
एकूण रिक्त पदे |
१५५८ |
शैक्षणिक पात्रता |
१०वी पास किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता |
कामाचे ठिकाण |
संपूर्ण भारत |
वयोमर्यादा |
1) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – १८ ते २५ वर्षे
2) हवालदार (CBIC & CBN) – १८ ते २७ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन अर्ज |
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
२१जुलै, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
|
SSC bharti 2023 Eligibility Critieria | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष
SSC bharti 2023 हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
पदाचे नाव (Post Name) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
1) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ MTS) |
१०वी पास किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता |
2) हवालदार (CBIC & CBN) |
१०वी पास किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता |
SSC bharti 2023 Age Limit | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ वयाची अट
- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – १८ – २५ वर्षे
- हवालदार (CBIC & CBN) – १८- २७ वर्षे )
SSC bharti 2023 Vacancy | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ रिक्त जागा
पदाचे नाव (Post Name) |
रिक्त जागा (No. of Posts) |
१- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) |
११९८ |
२- हवालदार (CBIC & CBN) |
३६० |
एकूण जागा (Total Posts) |
१५५८ |
SSC bharti 2023 Application Fee | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ अर्ज शुल्क
आरक्षणानुसार / Category |
अर्ज शुल्क / Fees |
खुला गट (UR) |
Rs. १००/- |
अ. जा. / अ.ज./ PWBD (SC/ST/PWBD) |
शुल्क नाही . |
Important Dates of SSC bharti 2023 | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
३०जून, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
२१जुलै, २०२३ |
Salary of SSC bharti 2023 | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ साठी वेतन
- उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.
How to Apply for SSC bharti 2023 | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ https://ssc.nic.in/ ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
SSC bharti 2023 Selection Process | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
SSC bharti 2023 Important Link | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) |
|
ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा (Apply Online Form Here) |
|
अधिकृत जाहिरात / Official Notification |
|
FAQ’s
What is Eligibility of SSC bharti 2023 ? हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- उपरोक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार १०वी पास किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
SSC bharti 2023 | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- ३०जून, २०२३ पासून.
SSC bharti 2023 | हवालदार आणि MTS पदांसाठी भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)
- हवालदार (CBIC & CBN)