Anganwadi Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी भरती २०२३ जाहीर, इच्छूक व पात्र उमेदवारांनी आजच करा अर्ज…!

Anganwadi Bharti 2023

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) यांच्यातर्फे Anganwadi Bharti 2023 – अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण १७ जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  १२वी पास इच्छूक व पात्र महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी उत्तीर्ण … Read more