BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रोबेशनरी पदांची २३२ जागांची मेगा भरती ! लगेच करा अर्ज !!

BEL Recruitment 2023

मुंबई – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये BEL Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “प्रोबेशनरी E- 2 ग्रेड” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील २३२ रिक्त प्रोबेशनरी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात … Read more