Bharati Vidyapeeth Pune Recruitment – भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा..!

Bharati Vidyapeeth Pune Recruitment

पुणे – Bharati Vidyapeeth Pune Recruitment – शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे “पुणे” शहर तर तुम्हा सर्वांना माहित असेलच. याच पुणे शहरातील आपल्या सर्वांच्या अतिशय परिचयाची वस्तू म्हणजे “भारती विद्यापीठ”. याच भारती विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. Bharati Vidyapeeth Pune Recruitment २०२३ अंतर्गत भारती विद्यापीठातर्फे रिक्त जागा भरण्याकरिता इच्छूक … Read more