Bharati Vidyapeeth Pune Recruitment – भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा..!

पुणेBharati Vidyapeeth Pune Recruitment – शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे “पुणे” शहर तर तुम्हा सर्वांना माहित असेलच. याच पुणे शहरातील आपल्या सर्वांच्या अतिशय परिचयाची वस्तू म्हणजे “भारती विद्यापीठ”. याच भारती विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. Bharati Vidyapeeth Pune Recruitment २०२३ अंतर्गत भारती विद्यापीठातर्फे रिक्त जागा भरण्याकरिता इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी २८ जुलै २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. सदर Bharati Vidyapeeth Pune Recruitment – भारती विद्यापीठ भरतीची सविस्तर जाहिरात www.bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Bharati Vidyapeeth Pune Recruitment

Bharati Vidyapeeth Pune Recruitment – Online Overview | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३

Organization (संस्था ) भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३

(Bharati Vidyapeeth Pune)

Post Name  (पदाचे नाव ) No of Posts / रिक्त पदे
‘प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक १५
कामाचे ठिकाण भारती विद्यापीठ पुणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीप्रमाणे
अधिकृत संकेतस्थळ www.bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers
अर्ज सुरू होण्याची तारीख १३ जुलै, २०२३
शेवटची तारीख २८ जुलै, २०२३
वेतन -//-

 

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 Eligibility Critieria | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 अंतर्गत प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेग वेगळी आहे.

  • संबंधित शाखेत पीएच.डी पदवी आणि प्रथम श्रेणी किंवा समकक्ष पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर.
  • पर्यवेक्षक/सहपर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेलेD आणि SCI जर्नल्स/UGC/AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील संशोधन प्रकाशने.
  • अध्यापन/संशोधन/उद्योगात अनुभव वेगवेगळी आहे. त्यामुळे कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

Important Dates of Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start) १३ जुलै, २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) २८ जुलै, २०२३
Salary of   Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ साठी वेतन
  • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

 

How to Apply for Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१-  अधिकृत संकेतस्थळ www.bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers ला भेट द्या.

२-  उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.

३-  नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४-  उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५-  उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६-  उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७-  उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 Important Link | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 -1

Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 – 2

 

FAQ’s

 Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
  • १३ जुलै, २०२३, २०२३ पासून. ते २० जुलै, २०२३.
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2023 | भारती विद्यापीठ पुणे भरती २०२३  मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

 १५

Leave a Comment