नाशिक – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ : YCMOU Admission 2023-24 – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये दूरस्थ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विविध अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. YCMOU Admission 2023-24 साठी इच्छूक विद्यार्थ्यांनी ३० जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन भरून अभ्यासकेंद्रात सादर करावेत.
बोलभाऊ टीम तर्फे आज तुम्हाला YCMOU Admission 2023-24 – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त प्रवेश कोणत्या पद्धतीने घ्यायचा याबद्दल संपूर्ण माहिती माहिती दिलेली आहे. त्यामुळे आजचा संपूर्ण वाचा. ऑनलाईन प्रवेशाच्या महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत.
YCMOU Admission 2023-24 Online Overview – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया २०२३–२४
University Name (विद्यापीठाचे नाव) |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU – Nashik) |
Article Name |
Admission Process |
Courses |
B. A. / B. Com and Other |
अर्ज सुरू होण्याची तारीख |
July 2023 |
शेवटची तारीख |
30 July 2023 |
Admission Process |
|
अधिकृत संकेतस्थळ |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ | YCMOU Admission 2023-24 Online admission process
इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे कृती कराव्यात.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
- सर्वप्रथम विद्यार्थ्याने येथे क्लिक करा या अधिकृत संकेतस्थळवर जाऊन आपली नोंदणी करावी.
- त्यांनतर मिळालेल्या ID & पासवर्ड चा वापर करून आपल्या खात्यात प्रवेश करावा.
- आपली संपूर्ण प्रोफाइल व्यवस्थित भरावी.
- सर्व डोकमेंट्स अपलोड करावेत. तद्नंतर हव्या असणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करावा.
- व ऑनलाईन प्रकारे परीक्षा शुल्क भरावे.
- सबमिट बटनावर क्लिक करून अर्जाची एक प्रिंट काढावी व ती निवडलेल्या अभ्यासकेंद्रात जमा करावी.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया २०२३–२४ साठी महत्वाच्या लिंक्स | YCMOU Admission 2023-24 Online Form Links :-
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
|
ऑनलाईन अर्ज / Apply Online |
येथे क्लिक करा |