ESIC Recruitment 2023 – ESIC मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती. पगार १ लाख २७ हजार. विविध पदांवर सुवर्ण संधी. लगेच करा अर्ज..!

ESIC Recruiment 2023

मुंबई – कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती (ESIC Recruitment 2023 ) अंतर्गत “जेष्ठ निवासी” या पदासाठी २२ जागांवर भरतीची (ESIC Recruitment 2023 ) जाहिरात निघाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे उपरोक्त पदासाठी भरतीची अधिसूचना जाहिरातींमार्फत जारी केली आहे. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकरीता थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या अधिसूचनेनुसार “जेष्ठ निवासी” पदाकरिता … Read more