Bombay High Court Recruitment 2023 – मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या स्वीय सहाय्यकांची भरती जाहीर ! पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!
मुंबई – मुंबई उच्च न्यायालया मार्फत Bombay High Court Recruitment 2023 अंतर्गत “न्यायाधीशांच्या स्वीय सहाय्यकांसाठी” ३४ रिक्त असलेल्या पदांच्या ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. न्यायाधीशांचे स्वीय सहायक या पदांच्या ३४ रिक्त जागा मुंबई उच्च न्यायालया तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक … Read more