CID Recruitment 2023 – महाराष्ट्र सीआयडी मध्ये रिक्त पदांची भरती ! रु. ४०,००० रुपये पगार ! लगेच करा अर्ज !

CID Recruitment 2023

पुणे – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती ( CID Recruitment 2023 ) केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवले आहेत. CID Recruitment 2023 – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे आस्थापनेवर व विशेष … Read more