CID Recruitment 2023 – महाराष्ट्र सीआयडी मध्ये रिक्त पदांची भरती ! रु. ४०,००० रुपये पगार ! लगेच करा अर्ज !

पुणे – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती ( CID Recruitment 2023 ) केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवले आहेत. CID Recruitment 2023 – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाचे आस्थापनेवर व विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र येथील रिक्त असलेली पदे भरावयाची आहेत. सदर अधिसूचनेनुसार रिक्त असलेली १) विधी सल्लागार व २) विधी अधिकारी गट “अ” या पदांकरिता नमूद अटी / शर्ती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट, २०२३ आहे.

Contents hide

Table of Contents

CID Recruitment 2023

CID Recruitment 2023 – Online Overview | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३

Organization (संस्था )

राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र, पुणे  

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) विधी सल्लागार

०१

२) विधी अधिकारी (गट “अ” )

०१

एकूण रिक्त पदे   

०२

वयोमर्यादा / Age Limit

या पदासाठी उमेदवाराचे वय दिनांक २२/०८/२०२३ रोजी ६२ वर्षांपेक्षा जास्त नसेल.

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता

१) विधी सल्लागार

     उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सदनधारक असेल.

२) विधी अधिकारी (गट “अ” )

 उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सदनधारक असेल.

कामाचे ठिकाण

पुणे

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२२ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://mahacid.gov.in/

 

Salary for CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३ साठी वेतनश्रेणी

Post Name  (पदाचे नाव )

मासिक वेतन व प्रवास खर्च

१) विधी सल्लागार

रु. ३५,०००/- + रु. ५०००/-

२) विधी अधिकारी (गट “अ” )

रु. ३०,०००/- + रु. ५०००/-

 

Important Dates of CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०७ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

२२ ऑगस्ट, २०२३

 

How to Apply for CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा ?

१) उमेदवाराने https://mahacid.gov.in/ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या विहिरी नमुन्यातील अर्ज परिपूर्णरीत्या भरून लिफाफ्यावर उजव्या बाजूला ठळक अक्षरात “कंत्राटी विधी संवर्गाच्या पदांसाठी अर्ज” असे नमूद करून दिनांक २२/०८/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी ९:४५ ते सायंकाळी ०६:१५ वा.) जाहिरातींमध्ये दिलेल्या पत्यावर पोहचतील या बेताने पाठवावेत.

२) अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर, पुणे – ४११००८.

३) अंतिम दिनांक २२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ०६.१५ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही.

४) अर्जदाराने अर्जामध्ये त्याचा दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेल पत्ता नमूद करावा.

५) अर्जाचा नमुना, अटी व शर्ती, करारातील मासिक देय रक्कम, विधी सल्लागार, विधी अधिकारी गट (अ ) शैक्षणिक अर्हता व अनुभव, सनद, यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, तसेच अर्जदाराने द्यावयाचे प्रतिज्ञा पत्र इत्यादी सविस्तर माहिती https://mahacid.gov.in/ या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या संकेस्थळावर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

CID Recruitment 2023

CID Recruitment 2023 Selection Process  | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification

CID Recruitment 2023 Important Link  | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा   

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा  

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

हेही वाचा

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

FAQ’s

 १) CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

 ०७ ऑगस्ट, २०२३ पासून ते २२ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

 २) CID Recruitment 2023 | राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे  भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) विधी सल्लागार

०१

२) विधी अधिकारी (गट “अ” )

०१

एकूण रिक्त पदे   

०२

Leave a Comment