Talathi Exam Date 2023 – तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक झाले जाहीर ! तीन टप्प्यांत होणार परीक्षा ! प्रशासनातर्फे जय्यत तयारी !!

पुणे – महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेफचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. Talathi Exam Date 2023 या परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक १४ सप्टेंबर, २०२३ या दरम्यान होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून, पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्रांचे नाव किमान १० दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे.

Table of Contents

Talathi Exam Date 2023

तर परीक्षेचे प्रवेशपत्र आणि केंद्र तीन दिवस अगोदर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Talathi Exam Date 2023 ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाचे अप्पर जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी माहिती दिली. Talathi Exam Date 2023 सदर तलाठी भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ या जागांसाठी ११ लाख १० हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असेल. सकाळी ९ ते ११ , दुपारी १२: ३० ते २: ३० आणि सायंकाळी ४: ३० ते ६: ३० या वेळांचा समावेश आहे. उमेदवारांना परीक्षेचे गाव आणि ऑनलाईन अगोदर समजणार असून, परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर हॉल तिकिटाबरोबच दिसणार आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यात येणार असून टि. सी. एस. कंपनीकडून हि परीक्षा घेण्यात येणार आहे.

talathi exam date 2023

Talathi Exam Date 2023 असे आहे तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक

) पहिला टप्पा :

दिनांक १७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट, २०२३

) दुसरा टप्पा :

दिनांक २६ ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२३

) तिसरा टप्पा :

दिनांक ०४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर,२०२३

 

Talathi Exam Date 2023

हेही वाचा

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

Leave a Comment