ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमध्ये ZP Nashik Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

ZP Nashik Recruitment 2023

ZP Nashik Recruitment 2023 – Online Overview | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ जाहीर 

Post Name (पदाचे नाव ) – Vacant Posts / रिक्त पदे

ZP Nashik Recruitment 2023

ZP Nashik Recruitment 2023 : वयोमर्यादा / Age Limit

ZP Nashik Recruitment 2023

ZP Nashik Recruitment 2023 : Post Name (पदाचे नाव ) : शैक्षणिक पात्रता

ZP Nashik Recruitment 2023

ZP Nashik Recruitment 2023

ZP Nashik Recruitment 2023 – कामाचे ठिकाण  – नाशिक जिल्हा परिषद  

1) अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज

2) निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीप्रमाणे

3) शेवटची तारीख २५ ऑगस्ट, २०२३

4) अधिकृत संकेतस्थळ –  https://zpnashik.maharashtra.gov.in/ZP

ZP Nashik Recruitment 2023 Application Fee | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ अर्ज शुल्क

ZP Nashik Recruitment 2023

Salary for ZP Nashik Recruitment 2023 | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ साठी वेतन

ZP Nashik Recruitment 2023

Important Dates of ZP Nashik Recruitment 2023 | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

ZP Nashik Recruitment 2023

How to Apply for ZP Nashik Recruitment 2023 Apply Online | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१- अधिकृत संकेतस्थळ https://zpnashik.maharashtra.gov.in/ZP ला भेट द्या.
२- उमेदवाराची आपली नोंदणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

ZP Nashik Recruitment 2023 Selection Process | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

ZP Nashik Recruitment 2023 Important Link | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

१) SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

२) New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी” पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

३) Eklavya Model Residential School Recruitment 2023 – एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निघाली मोठी भरती. १० वी ते पदवीधर सर्वांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

५) Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

६) Post Office Bharti 2023 – भारतीय टपाल खात्यामध्ये ३००४१ जागांसाठी भरती ! १० वी पास साठी सुवर्ण संधी ! पगार २९००० रुपये ! लगेच करा अर्ज !

FAQ’s

१) ZP Nashik Recruitment 2023 | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

• ०५ ऑगस्ट, २०२३ पासून ते २५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

२) ZP Nashik Recruitment 2023 | नाशिक जिल्हा परिषद भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Post Name (पदाचे नाव ) Vacant Posts / रिक्त पदे

ZP Nashik Recruitment 2023

ZP Nashik Recruitment 2023

Leave a Comment