New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी” पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

नवी दिल्लीदि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (The New India Assurance Company Limited) अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी” पदांच्या ४५० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. New India Assurance Recruitment साठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या तपशीलानुसार पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.newindia.co.in/portal/ ला भेट देऊन ०१ ऑगस्ट, २०२३  ते २१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी २१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

New India Assurance Recruitment

New India Assurance Recruitment – Online Overview | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३

Organization (संस्था )

The New India Assurance Company Limited

दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

REF NO: CORP.HRM/AO/2023 27.07.2023

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) धोका अभियंते (Risk Engineers )

३६

२) ऑटोमोबाईल अभियंते (Automobile Engineers)

९६

३) कायदेशीर Legal

७०

४) खाती (Accounts )

३०

५) आरोग्य (Health)

७५

६) आयटी (IT )

२३

७) जनरलिस्ट (Gernanlists )

१२०

एकूण रिक्त पदे 

४५०

वयोमर्यादा

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

शैक्षणिक पात्रता

संबंधित क्षेत्रामध्ये पदवी किंवा डिप्लोमा

१) धोका अभियंते (Risk Engineers ) – ३६

अभियांत्रिकी (पदवी/पदव्युत्तर)

२) ऑटोमोबाईल अभियंते  (Automobile Engineers) – ९६

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये B.E./B.Tech./M.E./M.Techकिमान ६०%

३) कायदेशीर Legal – ७०

किमान ६०% सह कायद्यातील पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर

४) खाती (Accounts ) – ३०

चार्टर्ड अकाउंटंट (ICAI) आणि ग्रॅज्युएशन/पोस्ट- किमान 60% सह कोणत्याही शाखेतील पदवी

५) आरोग्य (Health ) – ७५

M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG-वैद्यकीय पदवी किंवा B.D.S/ M.D.S किंवा BAMS/BHMS (पदवी किंवा पदव्युत्तर) किमान  ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पात्रता पदवी

६) आयटी (IT ) – २३

B.E./B.Tech/M.E/M.Tech in IT किंवा Computer Science शिस्त किंवा M.C.A किमान ६०%

७) जनरलिस्ट (Gernanlists ) – १२०

कोणतेही पदवीधर

एकूण रिक्त पदे

४५०

कामाचे ठिकाण

भारत

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२१ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://www.newindia.co.in/portal/

 

New India Assurance Recruitment Eligibility Critieria |  दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष  

New India Assurance Recruitment पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

१) धोका अभियंते (Risk Engineers) – ३६

अभियांत्रिकी (पदवी/पदव्युत्तर).

२) ऑटोमोबाईल अभियंते

(Automobile Engineers) – ९६

ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मध्ये B.E. / B.Tech. / M.E./ M.Tech किमान ६०% सह.

३) कायदेशीर Legal – ७०

किमान ६०% सह कायद्यातील पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर

४) खाती (Accounts ) – ३०

चार्टर्ड अकाउंटंट (ICAI) आणि ग्रॅज्युएशन / पोस्ट- किमान 60% सह कोणत्याही शाखेतील पदवी

५) आरोग्य (Health ) – ७५

M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG-वैद्यकीय पदवी किंवा B.D.S/ M.D.S किंवा BAMS/BHMS (पदवी किंवा पदव्युत्तर) किमान  ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पात्रता पदवी

६) आयटी (IT ) – २३ –

B.E. / B.Tech / M.E / M.Tech in IT किंवा Computer Science शिस्त किंवा M.C.A किमान ६०%

७) जनरलिस्ट (Gernanlists ) – १२० –

कोणतेही पदवीधर

एकूण रिक्त पदे 

४५०

 

New India Assurance Recruitment  Age Limit | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

१) धोका अभियंते (Risk Engineers ) – ३६

किमान वय : २१ वर्षे आणि

कमाल वय :०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

२) ऑटोमोबाईल अभियंते  (Automobile Engineers) – ९६

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

३) कायदेशीर Legal – ७०

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

४) खाती (Accounts ) – ३०

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

५) आरोग्य (Health ) – ७५

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

६) आयटी (IT ) – २३

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

७) जनरलिस्ट (Gernanlists ) – १२०

किमान वय: २१ वर्षे आणि

कमाल वय : ०१, ऑगस्ट २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत

एकूण रिक्त पदे

४५०

 

New India Assurance Recruitment  Vacancy  | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) धोका अभियंते (Risk Engineers )

३६

२) ऑटोमोबाईल अभियंते (Automobile Engineers)

९६

३) कायदेशीर Legal

७०

४) खाती (Accounts )

३०

५) आरोग्य (Health )

७५

६) आयटी (IT )

२३

७) जनरलिस्ट (Gernanlists )

१२०

एकूण रिक्त पदे

४५०

 

New India Assurance Recruitment Application Fee |  दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC)

₹ ८५०/- फक्त

अ. जा. / अ.ज./EXsm/PWED/Women (SC/ST/PWED/Exsm /Women )

₹ १००/- फक्त

 

सोबत हेही वाचा

SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

Important Dates of New India Assurance Recruitment 2023 | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०१ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

२१ ऑगस्ट, २०२३

 

How to Apply for New India Assurance Recruitment Apply Online |  दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ https://www.newindia.co.in/portal/  ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

New India Assurance Recruitment Selection Process | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
New India Assurance Recruitment Important Link | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

१) Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..!

२) India Post Payments Bank Recruitment – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा..!

३) Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय !

४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

५) Indian Air Force Bharti 2023 – For AgniveerVayu – भारतीय वायू सेनेमध्ये तरुण / तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘अग्निवीरवायू पदासाठी भरती  सुरु, लगेच करा अर्ज ..!

६) IIT Bombay Recruitment 2023 – मुंबईमध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! IIT मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती  सुरु. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..!

FAQ’s

) New India Assurance Recruitment | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • ०१ ऑगस्ट, २०२३ पासून. ते २१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

) New India Assurance Recruitment  | दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) धोका अभियंते (Risk Engineers )

३६

२) ऑटोमोबाईल अभियंते (Automobile Engineers)

९६

३) कायदेशीर Legal

७०

४) खाती (Accounts )

३०

५) आरोग्य (Health )

७५

६) आयटी (IT )

२३

७) जनरलिस्ट (Gernanlists )

१२०

एकूण रिक्त पदे

४५०

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment