IIT Bombay Recruitment 2023 – मुंबईमध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! IIT मुंबई मध्ये विविध पदांसाठी भरती  सुरु. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..! 

मुंबईभारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई म्हणजेच आपल्या सर्वांची परिचयाची पवईची आय.आय.टी. (Indian Institute Of Technology Bombay) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. IIT Bombay Recruitment 2023 – सदर भरतीमध्ये तांत्रिक अधीक्षक, प्रशासकीय अधीक्षक, कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि संपादकीय सहाय्यक या पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी आय.आय.टी. प्रशासनामार्फत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीच्या जाहिरातीमधील अधिसूचनेनुसार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.  इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट, २०२३ आहे. आय.आय.टी. मुंबई भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

IIT Bombay Recruitment 2023

IIT Bombay Recruitment 2023 – Online Overview | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३

 

Organization (संस्था )

Indian Institute Of Technology Bombay Recruitment 2023

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

RECT/ADMIN0010/2023

Post Name  (पदाचे नाव )

Vacancy / रिक्त पदे

१) तांत्रिक अधीक्षक

०१

२) प्रशासकीय अधीक्षक

०१

३) कनिष्ठ तंत्रज्ञ

०१

४) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

०१

०५) संपादकीय सहाय्यक

०१

एकूण रिक्त पदे

वयोमर्यादा

पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

कामाचे ठिकाण

मुंबई

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

१७ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://www.iitb.ac.in

 

IIT Bombay Recruitment 2023 Eligibility Critieria | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

IIT Bombay Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

१) तांत्रिक अधीक्षक

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

२) प्रशासकीय अधीक्षक

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

०३) कनिष्ठ तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

०४) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

०५) संपादकीय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

 

IIT Bombay Recruitment 2023 Age Limit | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

१) तांत्रिक अधीक्षक

वयाची अट पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

२) प्रशासकीय अधीक्षक

०३) कनिष्ठ तंत्रज्ञ

०४) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

०५) संपादकीय सहाय्यक

एकूण रिक्त पदे

 

IIT Bombay Recruitment 2023 Vacancy | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) तांत्रिक अधीक्षक

०१

२) प्रशासकीय अधीक्षक

०१ 

०३) कनिष्ठ तंत्रज्ञ

०१ 

०४) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

०१ 

०५) संपादकीय सहाय्यक

०१ 

एकूण रिक्त पदे

०५

 

IIT Bombay Recruitment 2023 Application Fee | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला प्रवर्गातील उमेदवार

अर्ज शुल्क नाही

मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार

अर्ज शुल्क नाही

 

Important Dates of IIT Bombay Recruitment 2023 | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

१७ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

१७ ऑगस्ट, २०२३

 

Salary of  IIT Bombay Recruitment 2023 | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ साठी वेतन

  • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

पदाचे नाव (Post Name)

वेतन (Salary)

१) तांत्रिक अधीक्षक

P-०६(३५४०० – ११२४००) अधिक नेहमीचे भत्ते

२) प्रशासकीय अधीक्षक

P-०६(३५४०० – ११२४००) अधिक नेहमीचे भत्ते

०३) कनिष्ठ तंत्रज्ञ

P-०३(२१७०० – ६९१००) अधिक नेहमीचे भत्ते

०४) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

P-०३(२१७०० – ६९१००) अधिक नेहमीचे भत्ते  

०५) संपादकीय सहाय्यक

EA-४ (४७६००- १५१००) अधिक नेहमीचे भत्ते  

एकूण रिक्त पदे

 

How to Apply for  IIT Bombay Recruitment 2023 Apply Online | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ https://www.iitb.ac.in ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
IIT Bombay Recruitment 2023 Selection Process | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Important Link’s For IIT Bombay Recruitment 2023 | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

१) Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..!

२) Rayat Shikshan Sanstha Recruitment – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांची थेट भरती ! लगेच अर्ज करा !!

३) Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय !

४) Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

५) Maharashtra Govt Recruitment – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

FAQ’s

)  IIT Bombay Recruitment 2023 | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • १८ जुलै, २०२३ पासून. ते १७ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.
)  IIT Bombay Recruitment 2023 | आय. आय. टी . मुंबई भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) तांत्रिक अधीक्षक

०१

२) प्रशासकीय अधीक्षक

०१

०३) कनिष्ठ तंत्रज्ञ

०१

०४) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक

०१

०५) संपादकीय सहाय्यक

०१

एकूण रिक्त पदे

०५

 

           

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment