Mumbai Mahanagar Palika Bharti – बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये विविध पदांची भरती, इच्छूक उमेदवारांनी लगेच करा अर्ज ..! 

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विधि खात्याच्या आस्थापनेवरील (Mumbai Mahanagar Palika Bharti ) सहायक कायदा अधिकारी व सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२) या संवर्गातील खालील तक्यात नमूद केलेली रिक्त पदे भरण्यासाठी निवड यादी तयार करावयाची आहे. त्याकरीता खाली नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन (ONLINE) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.  इच्छूक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट, २०२३ आहे. महानगरपालिका भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Mumbai Mahanagar Palika Bharti

Mumbai Mahanagar Palika Bharti  2023 – Online Overview | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ 

Organization (संस्था )

बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

एलओ /एलईए/०२१६७० दिनांक – १८ जुलै, २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacancy / रिक्त पदे

१) सहायक कायदा अधिकारी

३४

२) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी – २ )

१९

एकूण रिक्त पदे

५३

वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्षे ते ३८ वर्षे

शैक्षणिक पात्रता

माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (एलएल.बी. परीक्षा)

कामाचे ठिकाण

मुंबई

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२४ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://www.mcgm.gov.in

 

Mumbai Mahanagar Palika Bharti  2023 Eligibility Critieria | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Mumbai Mahanagar Palika Bharti  2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

 १) सहायक कायदा अधिकारी

 माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (एलएल.बी. परीक्षा)

२) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी- 2)

माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी परीक्षा (एलएल.बी. परीक्षा)

 

Mumbai Mahanagar Palika Bharti  2023 Age Limit | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

 १) सहायक कायदा अधिकारी

कमीत कमी १८ वर्षे ते ३८ वर्षे

२) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी- 2)

एकूण रिक्त पदे

५३

 

Mumbai Mahanagar Palika Bharti  2023 Vacancy | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) सहायक कायदा अधिकारी

३४

२) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी – २ ) 

१९

एकूण रिक्त पदे

५३

 

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 Application Fee | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला प्रवर्गातील उमेदवार

रु. १०००/- (सर्व करांसहित)

मागास / इतर मागासप्रवर्गातील उमेदवार

रु . ९००/- (सर्व करांसहित)

 

Important Dates of Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात

( Application Start)

२५ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

२४ ऑगस्ट, २०२३

 

Salary of  Mumbai Mahanagar Palika Bharti 2023  |  बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ साठी वेतन

  • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

पदाचे नाव (Post Name)

वेतन (Salary)

अ) सहायक कायदा अधिकारी

(M२६:४७६००-१५११००) अधिक नेहमीचे भत्ते

ब) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)

(M२२:३८६००-१२२८००) अधिक नेहमीचे भत्ते

एकूण रिक्त पदे

५३

 

How to Apply for  Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 Apply Online | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
  • अधिकृत संकेतस्थळ  https://ibpsonline.ibps.in/bmcaloapr23/  ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 Selection Process | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification

Important Link’s For Mumbai Mahanagar Palika Bharti 2023  | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करावे

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करावे

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

अर्ज करण्यासाठी काही अडचण आल्यास !!

येथे क्लिक करावे 

 

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 हेही वाचा –

१- Rayat Shikshan Sanstha Recruitment – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांची थेट भरती ! लगेच अर्ज करा !!

२- Mumbai Police Bharti 2023 – मुंबई पोलिस देखील आता कंत्राटी भरती ! मुंबई पोलीस दलामध्ये तीन हजार कंत्राटी पदे भरण्याचा सरकारचा अतिशय मोठा निर्णय !

३- Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

४- Talathi Recruitment in Maharashtra – तलाठी भरती परीक्षेतून महाराष्ट्र राज्य सरकारला मिळाला १२७ कोटींचा महसूल !!

५- Maharashtra Govt Recruitment – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

FAQ’s  

) Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३  कधी पासून चालू होणार आहे ?

  • २५ जुलै, २०२३ पासून. ते २४ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.
) Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका विधी खाते भरती २०२३  मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?           

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) सहायक कायदा अधिकारी

३४

२) सहायक कायदा अधिकारी (श्रेणी – २ )

१९

एकूण रिक्त पदे

५३

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment