Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाची Mahatma Phule Jan Arogya Yojana अंतर्गत आता सर्वांनाच लाभ मिळणार आहे. प्रतिकुटुंब मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत नेण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये या योजनेचा दिनांक ०१ एप्रिल, २०२२ ते ३१ मार्च, २०२३ पर्यंत सुमारे ५८ हजार ४४१ जणांनी मोफत उपचार घेतलेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये यासाठी खासगी आणि सरकारी मिळून ६४ रुग्णालये आहेत.

Contents hide

Table of Contents

mahatma phule jan arogya yojana

Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ हा फक्त  केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळत होता .

ज्या रुग्णांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना या Mahatma Phule Jan Arogya Yojana योजनेचा लाभ घेण्यात येतो. आधार कार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र हवे असते. रेशन कार्ड नसल्यास रुग्णाने महाराष्ट्र राज्यातील कोणताही एक रहिवासी पुरावा द्यावा.

Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबावर पाच लाखांपर्यंत उपचार..!

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबांना ९९६ विविध उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रतिवर्षी दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत होते. आता त्यांची मर्यादा सुमारे ५ लाख रुपये करण्यात आलेली आहे. आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जाते.

Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ६७ रुग्णालयांत योजनेतून उपचार ..!

महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी पुणे जिल्ह्यातील ६७ रुग्णालये अंगीकृत करण्यात आलेली आहेत. पुणे जिल्ह्यात Mahatma Phule Jan Arogya Yojana  या योजनेअंतर्गत ५५ खासगी, तर १२ सरकारी रुग्णालये असे एकूण ६७ रुग्णालये आहेत. त्यामध्ये कोणतेही रुग्णांना उपचार घेता येऊ शकतो. फक्त संबंधित रुग्णालयांमध्ये कोणते उपचार होतात ? ते पाहणे आवश्यक आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजना Mahatma Phule Jan Arogya Yojana अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती रुग्णालये आहेत ?

तालुका

रुग्णालये

१) आंबेगाव

०३

२) बारामती

०७

३) भोर

०१

४) दौंड

०५

५) हवेली

३१

६) इंदापूर

०१

७) जुन्नर

०७

८) खेड

०३

९) मावळ

०५

१०) मुळशी

०२

११) शिरूर

०२

एकूण रुग्णालये

६७

 

काय आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना ? What is Mahatma Phule Jan Arogya Yojana ?

महाराष्ट्र राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना Mahatma Phule Jan Arogya Yojana आणि केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जात आहेत. पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे योजनेस पात्र आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये Mahatma Phule Jan Arogya Yojana महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा १ एप्रिल, २०२२ ते ३१ मार्च,२०२३ पर्यंत ५८ हजार ४४१ रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. केशरी, पिवळे रेशन कार्डधारकांना ९३७ प्रकारचे मोफत उपचार नागरिकांना देण्यात येतात. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. – डॉ. वैभव गायकवाड, जिल्हा समन्वयक, MJPJAY (महात्मा फुले जन आरोग्य योजना ) पुणे.

Leave a Comment