New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha – नवीन सुधारित ‘जीएसटी’ विधेयक मंजूर, ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार कायद्यात दुरुस्ती.

मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये, सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha ‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कायद्यात सुधारणा केल्यानंतर सर्व राज्यांद्वारे संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करणे आवश्यक असल्याने हे सुधारणा विधेयक मांडण्यात आले होते.

Contents hide
1 डिझेल आणि पेट्रोल वस्तू सेवा कराच्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा करून, New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha तसे झाल्यास राज्याच्या महसुलात घट होईल, असं मुद्दा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या महसुलात होणारी घट भरून काढण्यासाठी अन्य स्रोतांचा विचार करण्यात येईल. तसेच त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

Table of Contents

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha

डिझेल आणि पेट्रोल वस्तू सेवा कराच्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा करून, New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha तसे झाल्यास राज्याच्या महसुलात घट होईल, असं मुद्दा आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या महसुलात होणारी घट भरून काढण्यासाठी अन्य स्रोतांचा विचार करण्यात येईल. तसेच त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha

सदर विधेयकामध्ये New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मधील मधील २२ कलमे व १ अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यायधिकरण, नोंदणी व परतावा आदी विषयांच्या कलमांमध्ये सुधारणा प्रस्तावित आहेत. या सुधारणा कार्यपद्धतीचे सुलभीकरण व करदात्यांचे हित या बाबी लक्ष्यात घेऊन प्रस्तावित केल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha अंतर्गत महाराष्ट्र राज्याला मिळालेली भरपाई (आकडे कोटी रुपयांत )

वर्ष

अपेक्षित

प्रत्यक्ष

२०१८-१९

८४६७

८४६७

२०१९-२०

१८८४६

१८८४६

२०२०-२१

४७४७५

४७४७५

२०२१-२२

३५९२९

३०००८

२०२२-२३

७२९३

२१०२

 

” गेल्या पाच वर्षांतील वस्तू सेवा कराचे राज्याच्या हिश्श्याचे सर्व पैसे मिळाले असून, केवळ ११ हजार ११३ कोटी रुपयांची थकबाकी मिळविण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. – अजित पवार – अर्थमंत्री (New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha)

हेही वाचा –

  1. Mahatma Phule Jan Arogya Yojana – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ आता सर्वानाच ! पाच लाखांपर्यंतचे उपचार आता मिळणार मोफत ..!
  2. Pradhan Mantri Pik Vima Yojana – पीक विमा भरा फक्त १ रु. मध्ये, विमा भरण्याची अंतिम तारीख जाहीर. ऑनलाईन विमा फॉर्म भरणे सुरु.. ! 
  3. Maharashtra Govt Recruitment – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचनालय विभागामध्ये विविध पदांसाठी १११ जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा..!

New GST Bill Passed in Maharashtra Vidhansabha

Leave a Comment