Post Office Bharti 2023 – भारतीय टपाल खात्यामध्ये ३००४१ जागांसाठी भरती ! १० वी पास साठी सुवर्ण संधी ! पगार २९००० रुपये ! लगेच करा अर्ज !

मुंबईभारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय टपाल विभागामध्ये वेगवेगळ्या सर्कलसाठी वारंवार मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करत असते. त्याचप्रमाणे भारतीय टपाल खात्याने विविध रिक्त पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. Post Office Bharti 2023 अंतर्गत संपूर्ण भारतातील विविध सर्कल मधील कार्यालयांमध्ये जवळपास ३०,०४१ रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये  सुमारे ३१५४ रिक्त जागा आहेत.

Contents hide

Table of Contents

Post Office Bharti 2023

भारतीय टपाल खात्याच्या या पदभरती अंतर्गत ‘शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक’ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. Post Office Bharti 2023 या पदांसाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय पोस्ट विभागाच्या https://www.indiapost.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०३/०८/२०२३ पासून ते दिनांक २३/०८/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Post Office Bharti 2023  – Online Overview | भारतीय टपाल विभाग भरती २०२३

Organization (संस्था )

भारतीय टपाल विभाग भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) शाखा पोस्ट मास्टर

३०,०४१

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक –

एकूण रिक्त पदे 

३०,०४१

Post Name  (पदाचे नाव )

वयोमर्यादा / Age Limit

१) शाखा पोस्ट मास्टर

  किमान वय : १८ वर्षे आणि

कमाल वय : ४० वर्षापर्यंत

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

किमान वय: १८ वर्षे आणि

कमाल वय : ४० वर्षापर्यंत

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता

१) शाखा पोस्ट मास्टर

दहावी पास  + संगणकाचे ज्ञान + सायकल चालवता येणे, तसेच परिसराविषयीचे ज्ञान गरजेचे.

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

दहावी पास  + संगणकाचे ज्ञान + सायकल चालवता येणे, तसेच परिसराविषयीचे ज्ञान गरजेचे.

एकूण रिक्त पदे 

३०,०४१

कामाचे ठिकाण

भारत

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२३ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://www.indiapost.gov.in/

 

Post Office Bharti 2023 Eligibility Criteria |  भारतीय टपाल विभाग भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष 

Post Office Bharti 2023  पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

१) शाखा पोस्ट मास्टर

दहावी पास + संगणकाचे ज्ञान + सायकल चालवता येणे, तसेच परिसराविषयीचे ज्ञान गरजेचे.

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

दहावी पास + संगणकाचे ज्ञान + सायकल चालवता येणे, तसेच परिसराविषयीचे ज्ञान गरजेचे

एकूण रिक्त पदे 

३०,०४१

 

Post Office Bharti 2023 Age Limit | भारतीय टपाल विभाग भरती २०२३ वयाची अट

Post Name  (पदाचे नाव )

वयाची अट (Age Limit)

१) शाखा पोस्ट मास्टर

किमान वय : १८ वर्षे आणि

कमाल वय : ४० वर्षापर्यंत

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

किमान वय : १८ वर्षे आणि

कमाल वय : ४० वर्षापर्यंत

एकूण रिक्त पदे 

३०,०४१

 

Post Office Bharti 2023 Vacancy  |  भारतीय टपाल विभाग भरती २०२३  रिक्त जागा 

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) शाखा पोस्ट मास्टर

३०,०४१

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

एकूण रिक्त पदे 

३०,०४१

 

Post Office Bharti 2023 Application Fee |  भारतीय टपाल विभाग भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

१ ) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार

फी माफ

२) खुला वर्ग

रुपये १००/- फक्त

 

Salary for Post Office Bharti 2023  | भारतीय टपाल विभाग भरती २०२३ साठी वेतन

पदाचे नाव (Post Name)

वेतनश्रेणी  (Salary)

१) शाखा पोस्ट मास्टर

रुपये.१२,०००/- ते २९,३८०/-

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक

रुपये १०,०००/- ते २४,४७०/-

 

Important Dates of Post Office Bharti 2023 |  भारतीय टपाल विभाग भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०३ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

२३ ऑगस्ट, २०२३

 

How to Apply for Post Office Bharti 2023 Apply Online | भारतीय टपाल विभाग भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१-        अधिकृत संकेतस्थळ  https://www.indiapost.gov.in/  ला भेट द्या.

२-        उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.

३-        नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४-        उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५-        उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६-        उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७-        उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Post Office Bharti 2023 Selection Process | भारतीय टपाल विभाग भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
Post Office Bharti 2023 Important Link |  भारतीय टपाल विभाग भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा   

भारतीय टपाल विभाग भरती २०२३ विभागवार पदसंख्या

येथे क्लिक करा

 

 सोबत हेही वाचा

१) SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

२) New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

३) Eklavya Model Residential School Recruitment 2023 – एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निघाली मोठी भरती. १० वी ते पदवीधर सर्वांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

५) Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

६) Bombay High Court Judgement – मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल मिळणार मराठीत – सर्व सामान्य मराठी माणसांसाठी विशेष बातमी !!

FAQ’s

१) Post Office Bharti 2023 | भारतीय टपाल विभाग भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • ०३ ऑगस्ट, २०२३ पासून ते २३ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

२) Post Office Bharti 2023 | भारतीय टपाल विभाग भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) शाखा पोस्ट मास्टर 

३०,०४१

 

२) सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक   

एकूण रिक्त पदे

३०,०४१

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment