SSC Stenographer Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोग (SSC ) अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या १२०७ जागांसाठी भरती जाहीर ! लगेच करा अर्ज !

मुंबईकर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत देशातील विविध विभागांमध्ये १२०७ जागांसाठी स्टेनोग्राफर ग्रेड “सी” आणि ग्रेड “डी “ या पदांसाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. SSC Stenographer Recruitment 2023 अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार SSC च्या https://ssc.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०२/०८/२०२३ पासून ते दिनांक २३/०८/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

SSC Stenographer Recruitment 2023

SSC Stenographer Recruitment 2023 – Online Overview | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ 

Organization (संस्था )

कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

९३

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

१११४

एकूण रिक्त पदे

१२०७

Post Name  (पदाचे नाव )

वयोमर्यादा / Age Limit

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

किमान वय: १८ वर्षे आणि

कमाल वय : ३० वर्षापर्यंत

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

किमान वय: १८ वर्षे आणि

कमाल वय : २७ वर्षापर्यंत

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

बारावी पास + टायपिंग स्पीड @१०० w.p.m.

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

बारावी पास + टायपिंग स्पीड @८० w.p.m.

एकूण रिक्त पदे

१२०७

कामाचे ठिकाण

भारत

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२३ ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://ssc.nic.in/

 

SSC Stenographer Recruitment 2023  Eligibility Critieria |  कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष 

SSC Stenographer Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

Post Name  (पदाचे नाव )

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

बारावी पास + टायपिंग स्पीड @१०० w.p.m.

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

बारावी पास + टायपिंग स्पीड @८० w.p.m.

एकूण रिक्त पदे 

१२०७

 

SSC Stenographer Recruitment 2023 Age Limit | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ वयाची अट

Post Name  (पदाचे नाव )

वयाची अट (Age Limit)

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

किमान वय: १८ वर्षे आणि

कमाल वय : ३० वर्षापर्यंत

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

किमान वय: १८ वर्षे आणि

कमाल वय : २७ वर्षापर्यंत

एकूण रिक्त पदे 

१२०७

 

SSC Stenographer Recruitment 2023 Vacancy  |  कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ रिक्त जागा

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

९३

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

१११४

एकूण रिक्त पदे 

१२०७

 

SSC Stenographer Recruitment 2023 Application Fee |  कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

१ ) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार

फी माफ

२) खुला वर्ग

रुपये १००/- फक्त

 

Salary for SSC Stenographer Recruitment 2023  | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ साठी वेतन 

  1. SSC Stenographer Recruitment 2023  | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ साठी वेतन शासकीय नियमानुसार देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी.

Important Dates of SSC Stenographer Recruitment 2023 |  कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०२ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

२२ ऑगस्ट, २०२३

 

How to Apply for SSC Stenographer Recruitment 2023 Apply Online | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

१-        अधिकृत संकेतस्थळ  https://ssc.nic.in/  ला भेट द्या.

२-        उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.

३-        नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४-        उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५-        उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६-        उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७-        उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

SSC Stenographer Recruitment 2023 Selection Process | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
SSC Stenographer Recruitment 2023 Important Link |  कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

 १) SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

 २) New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

 ३) Eklavya Model Residential School Recruitment 2023 – एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निघाली मोठी भरती. १० वी ते पदवीधर सर्वांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

 ४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

 ५) Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

 ६) Bombay High Court Judgement – मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल मिळणार मराठीत – सर्व सामान्य मराठी माणसांसाठी विशेष बातमी !!

 FAQ’s

१) SSC Stenographer Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • ०२ ऑगस्ट, २०२३ पासून ते २३ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

२) SSC Stenographer Recruitment 2023 | कर्मचारी निवड आयोग (SSC ) स्टेनोग्राफर भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Post Name  (पदाचे नाव )

रिक्त जागा  (No. of  Posts)

१) स्टेनोग्राफर ग्रेड (सी)

९३

२) स्टेनोग्राफर ग्रेड (डी )

१११४

एकूण रिक्त पदे

१२०७

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment