Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व ३४ जिल्हा परिषदांमध्ये Gramsevak Bharti 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या ग्रामसेवक पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व ३४ जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील ग्रामसेवकांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील ग्रामसेवक पदे सर्व ३४ जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या १६७४ रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार आमच्या https://bolbhau.com/zp-recruitment-2023/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 पासून उपलब्ध झालेले आहे. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Gramsevak Bharti 2023

Gramsevak Bharti 2023 – Vacant Posts | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ –रिक्त पदे

 

जिल्हा परिषदचे नाव

रिक्त ग्रामसेवक पदे

१) भंडारा जिल्हापरिषद          

33

२) अमरावती जिल्हापरिषद    

67

३) बुलढाणा जिल्हापरिषद  

36

४) सोलापूर जिल्हापरिषद  

74

५) अहमदनगर जिल्हापरिषद  

52

६) चंद्रपूर जिल्हापरिषद  

64

७) नाशिक जिल्हापरिषद  

50

८) धाराशिव जिल्हापरिषद  

33

९) बीड जिल्हापरिषद  

44

१०) यवतमाळ जिल्हापरिषद  

161

११) जालना जिल्हापरिषद  

50

१२) नांदेड जिल्हापरिषद  

83

१३) लातूर जिल्हापरिषद  

04

१४) नंदुरबार जिल्हापरिषद  

01

१५) गडचिरोली जिल्हापरिषद  

44

१६) जळगाव  जिल्हापरिषद  

74

१७) गोंदिया जिल्हापरिषद  

09

१८) हिंगोली जिल्हापरिषद  

10

१९) वर्धा जिल्हापरिषद  

43

२०) सांगली जिल्हापरिषद  

52

२१) रत्नागिरी जिल्हापरिषद  

185

२२) अकोला  जिल्हापरिषद  

26

२३) नागपूर जिल्हापरिषद  

26

२४) परभणी जिल्हापरिषद  

33

२५) ठाणे  जिल्हापरिषद  

18

२६) वाशीम जिल्हापरिषद  

16

२७) सातारा जिल्हापरिषद  

101

२८) सिंधुदुर्ग जिल्हापरिषद  

45

२९) धुळे जिल्हापरिषद  

05

३०) संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्हापरिषद  

15

३१) पालघर जिल्हापरिषद  

51

३२) पुणे जिल्हापरिषद  

37

३३) रायगड जिल्हापरिषद  

75

३४) कोल्हापूर जिल्हापरिषद  

57

एकूण रिक्त पदे 

1674

 

Gramsevak Bharti 2023 – Age Limit| सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ वयोमर्यादा

वयोमर्यादा / Age Limit

किमान वय :  १८ वर्षे आणि कमाल वय : ३८ वर्षापर्यंत (मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे ) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे )

 

Gramsevak Bharti 2023

Gramsevak Bharti 2023 – Eligibility Criteria | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ शैक्षणिक पात्रता

कंत्राटी ग्रामसेवक

किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र

Gramsevak Bharti 2023

 All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 – Other Detail’s | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ – इतर माहिती

कामाचे ठिकाण

 जिल्हापरिषद

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

२५ ऑगस्ट, २०२३

 

All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 – Official Websites | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ – अधिकृत संकेतस्थळ

जिल्हा परिषदचे नाव

अधिकृत संकेतस्थळ

भंडारा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ             

येथे क्लिक करा

अमरावती जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

बुलढाणा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

सोलापूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

अहमदनगर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

चंद्रपूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

नाशिक जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

धाराशिव जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

बीड जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

१०यवतमाळ जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

११जालना जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१२नांदेड जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१३लातूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

१४नंदुरबार जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१५गडचिरोली जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१६जळगाव  जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१७गोंदिया जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१८हिंगोली जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

१९वर्धा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

२०सांगली जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

२१रत्नागिरी जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

 येथे क्लिक करा

२२अकोला  जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

२३नागपूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

२४परभणी जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा          

२५ठाणे  जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

२६वाशीम जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

२७सातारा जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा

२८सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ  

येथे क्लिक करा   

२९धुळे जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

३०संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्हापरिषद अ. संकेतस्थळ

येथे क्लिक करा

३१पालघर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

३२पुणे जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

३३रायगड जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

३४कोल्हापूर जिल्हापरिषद अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

 

All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 – Application Fee | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ – अर्ज शुल्क

Gramsevak Bharti 2023

Salary for All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ साठी – वेतनश्रेणी

Gramsevak Bharti 2023

Important Dates of All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ साठी – महत्वाच्या तारखा

 

Gramsevak Bharti 2023

How to Apply for All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा ?

१- जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.
२- उमेदवाराची नोंदणी जिल्हा परिषद अधिकृत संकेतस्थळ https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/  करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

All 34 District’s – Gramsevak Bharti 2023 – Selection Process | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

Important Link’s for All 34 Districtwise Advertisement’s – Gramsevak Bharti 2023 | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ – अधिकृत जाहिराती पाहण्यासाठी – महत्वाच्या लिंक

जिल्हा परिषदचे नाव


जिल्हानिहाय अधिकृत जाहिराती साठी क्लिक करा

भंडारा जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात       

 येथे क्लिक करा

अमरावती जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

बुलढाणा जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात  

येथे क्लिक करा

सोलापूर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

अहमदनगर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

चंद्रपूर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

नाशिक जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

धाराशिव जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

बीड जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१०यवतमाळ जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

११जालना जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा 

१२नांदेड जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१३लातूर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१४नंदुरबार जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१५गडचिरोली जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१६जळगाव  जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१७गोंदिया जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१८हिंगोली जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

१९वर्धा जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२०सांगली जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२१रत्नागिरी जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२२अकोला  जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२३नागपूर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२४परभणी जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२५ठाणे  जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२६वाशीम जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२७सातारा जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२८सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

२९धुळे जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

३०संभाजी नगर जिल्हापरिषद  जाहिरात

येथे क्लिक करा

३१पालघर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

३२पुणे जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

३३रायगड जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

३४कोल्हापूर जिल्हापरिषद अधिकृत जाहिरात

येथे क्लिक करा

 

Important Link for All 34 Districts – Gramsevak Bharti 2023 | सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक – 

सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामसेवक भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

सोबत हेही वाचा

१) SSC JE Recruitment 2023 – कर्मचारी निवड आयोगा मार्फत कनिष्ठ अभियंता पदाची मेगा भरती ! १३२४ जुनिअर इंजिनिअर्सची भरती ! लगेच करा अर्ज !

२) New India Assurance Recruitment – दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत “प्रशासकीय अधिकारी” पदाची मेगा भरती. ४५० जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज !

३) Eklavya Model Residential School Recruitment 2023 – एकलव्य मॉडेल निवासी शाळेत निघाली मोठी भरती. १० वी ते पदवीधर सर्वांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

४) Mahatma Phule Arogya Yojana – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार ! अखेर शासन निर्णय (GR ) आला !

५) Divyang Kalyan Vibhag – दिव्यांग कल्याण विभागात निघाली मोठी भरती. बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी ! १९१२ पदे भरण्यास मान्यता !

६) Post Office Bharti 2023 – भारतीय टपाल खात्यामध्ये ३००४१ जागांसाठी भरती ! १० वी पास साठी सुवर्ण संधी ! पगार २९००० रुपये ! लगेच करा अर्ज !

FAQ’s

१) All 34 Districts Zila Parishad – Gramsevak Bharti 2023 | महाराष्ट्र सर्व ३४ जिल्हा परिषद भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

• ०५ ऑगस्ट, २०२३ पासून ते २५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

२) Important link for All 34 Districts Zila Parishad – Gramsevak Bharti 2023 online apply | महाराष्ट्र सर्व ३४ जिल्हा परिषद भरती २०२३ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणती लिंक आहे ?

 

Leave a Comment