CIDCO LIPIK Bharti 2023 – सिडको तर्फे लिपिक पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

CIDCO LIPIK Bharti 2023

मुंबई – सिडको तर्फे CIDCO LIPIK Bharti 2023 अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण २३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लिपिक पदांच्या २३ रिक्त जागा सिडको तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच … Read more