Class D Bharti – महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात १० वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!
मुंबई – महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात Class D Bharti अंतर्गत “वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय” यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील “गट ड (वर्ग-४)” संवर्गातील समकक्ष पदांच्या एकूण ६८० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “गट ड (वर्ग-४)” संवर्गातील … Read more