Bank Bharti 2023 – जी. पी. पारसिक बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

Bank Bharti 2023

मुंबई – जी. पी. पारसिक बँकेमध्ये Bank Bharti 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी)” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. जी. पी. पारसिक बँकेमधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जी. पी. पारसिक बँकेच्या अधिनस्त असलेल्या विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार व्यवस्थापन “कनिष्ठ … Read more