Gold Rate Today – सोन्याच्या दरात मोठी पडझड, आता 10 ग्रॅम सोने घ्या फक्त 45,370 रुपयांपेक्षा कमी भावात खरेदी करा !!

Gold Rate Today

मुंबई – सोन्याच्या दरांमध्ये (Gold  Rate Today) दररोज चढ-उतार होत आहेत. कधी सोन्याच्या भावात वाढ होत आहे, तर कधी दर कमी म्हणजे स्वस्त होत आहे. आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात थोड्या प्रमाणात पडझड घसरण झाली आहे. जर आपण आज सोन्या – चांदीचे दागिने किंवा चांदीची भांडी खरेदी करणार असाल, तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची … Read more