Gold Rate Today – सोन्याच्या दरात मोठी पडझड, आता 10 ग्रॅम सोने घ्या फक्त 45,370 रुपयांपेक्षा कमी भावात खरेदी करा !!

मुंबई – सोन्याच्या दरांमध्ये (Gold  Rate Today) दररोज चढ-उतार होत आहेत. कधी सोन्याच्या भावात वाढ होत आहे, तर कधी दर कमी म्हणजे स्वस्त होत आहे. आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात थोड्या प्रमाणात पडझड घसरण झाली आहे.

Table of Contents

Gold Rate Today

जर आपण आज सोन्या – चांदीचे दागिने किंवा चांदीची भांडी खरेदी करणार असाल, तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी येणार आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण (gold rate today) झालेली आहे.

आज संपुर्ण देशात 14 नोव्हेंबर, 2023 रोजी, भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. गुड रिटर्न्सप्रमाणे, 14 नोव्हेंबर 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. सोन्या – चांदीचे दर प्रत्येक शहरांमध्ये बदलत असतात. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. सोन्या – चांदीचे भाव प्रत्येक शहरांमध्ये बदलतात. यामुळे सोने – चांदीची खरेदी करण्यापूर्वी सोन्या-चांदीच्या किंमती निश्चितपणे तपासूण घ्यायला हव्यात.

हे सुद्धा वाचा

Central Bank of India Bharti 2023 – सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव किती आहे?

मुंबईमध्ये आज सोन्याच्या बाजारात पडझड पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 100 रुपयांची पडझड झाली आहे. मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

दिल्लीत आज सोन्याचा भाव किती आहे?

दिल्लीमध्ये आज सोन्याच्या बाजारात पडझड पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 100 रुपयांची पडझड झाली आहे. दिल्लीमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

चेन्नईत आज सोन्याचा भाव किती आहे?

चेन्नईमध्ये आज सोन्याच्या बाजारात पडझड पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 100 रुपयांची पडझड झाली आहे. चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 60,980 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

कोलकातामध्ये आज सोन्याचा भाव किती आहे?

कोलकातामध्ये आज सोन्याच्या बाजारात पडझड पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये जवळपास 100 रुपयांची पडझड झाली आहे. चेन्नईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा र 60,490 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा नोंदवला गेलेला आहे.

चांदीचा दर किती आहे?

चांदीचा आजचा दर 14 नोव्हेंबर 2023 रोजी प्रति किलो 72,400 रुपये आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत चांदीच्या भावात 600 रुपयांपर्यंत घट झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

सोने खरेदी करताना त्याची शुद्धता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्कचा वापर केला जातो. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750.

 

Leave a Comment