Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

Gramsevak Bharti 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व ३४ जिल्हा परिषदांमध्ये Gramsevak Bharti 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या ग्रामसेवक पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व ३४ जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील ग्रामसेवकांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील ग्रामसेवक पदे सर्व ३४ जिल्हा परिषदेच्या … Read more