IMD Recruitment 2024 – भारतीय हवामान विभागात शास्त्रज्ञ पदांसाठी भरती ! लगेच अर्ज करा !!

IMD Recruitment 2024

मुंबई – भारतीय हवामान विभागात IMD Recruitment 2024 अंतर्गत “शास्त्रज्ञ” पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय हवामान विभागामार्फत “शास्त्रज्ञ” पदाच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. … Read more