मुंबई – भारतीय पोस्ट विभागामध्ये Indian Post Recruitment अंतर्गत ” पोस्टल असिस्टंट, साॅर्टींग असिस्टंट, पोस्टमन, मेलगार्ड, आणि मल्टी टास्कींग स्टाफ “ या पदांच्या एकूण 1899 जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या 1899 रिक्त जागा “भारतीय पोस्ट विभागा” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय पोस्ट विभागाच्या” https://Indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक 10/11/2023 पासून ते दिनांक 09/12/2023 रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://dopsportsrecruitment.cept.gov.in पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Indian Post Recruitment – रिक्त पदे
पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
Postal Assistant पोस्टल असिस्टंट | 598 |
Sorting Assistant सॉर्टिंग असिस्टंट | 143 |
Postman पोस्टमन | 585 |
Mail Guard मेलगार्ड | 03 |
Multi Tasking Staff मल्टी टास्किंग स्टाफ | 570 |
Indian Post Recruitment – अर्ज शुल्क
- खुला/ ओबीसी/ EWS – 100 रुपये.
- मागासवर्गीय/ PWD – अर्ज शुल्क माफ .
Indian Post Recruitment – शैक्षणिक पात्रता
पद आणि शैक्षणिक पात्रता
पद | शैक्षणिक पात्रता |
Postal Assistant पोस्टल असिस्टंट | पदवीधर + संगणकावर काम करण्याचे ज्ञान प्रमाणपत्र |
Sorting Assistant सॉर्टिंग असिस्टंट | पदवीधर + संगणकावर काम करण्याचे ज्ञान प्रमाणपत्र |
Postman पोस्टमन | 12वी पास + संगणकावर काम करण्याचे ज्ञान प्रमाणपत्र |
Mail Guard मेलगार्ड | 12वी पास + संगणकावर काम करण्याचे ज्ञान प्रमाणपत्र |
Multi Tasking Staff मल्टी टास्किंग स्टाफ | 10वी पास + संगणकावर काम करण्याचे ज्ञान प्रमाणपत्र |
Indian Post Recruitment – वेतनश्रेणी
पद आणि वेतन
पद | वेतनश्रेणी |
Postal Assistant पोस्टल असिस्टंट | Level 4 (Rs 25,500 – Rs.81,100) |
Sorting Assistant सॉर्टिंग असिस्टंट | Level 4 (Rs 25,500 – Rs.81,100) |
Postman पोस्टमन | Level 3 (Rs 21,700 – Rs.69,100) |
Mail Guard मेलगार्ड | Level 3 (Rs 21,700 – Rs.69,100) |
Multi Tasking Staff मल्टी टास्किंग स्टाफ | Level 1 (Rs 18,000 – Rs.56,900) |
पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
Indian Post Recruitment – महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
Indian Post Recruitment – महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 10/11/2023 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 09/12/2023 |
एकूण जागा | 1899 |
Indian Post Recruitment – वयाची अट
पद आणि वयोमर्यादा
पद | वयोमर्यादा |
Postal Assistant पोस्टल असिस्टंट | 18 ते 27 वर्ष |
Sorting Assistant सॉर्टिंग असिस्टंट | 18 ते 27 वर्ष |
Postman पोस्टमन | 18 ते 27 वर्ष |
Mail Guard मेलगार्ड | 18 ते 27 वर्ष |
Multi Tasking Staff मल्टी टास्किंग स्टाफ | 18 ते 25 वर्ष |
Indian Post Recruitment क्रीडा पात्रता :-
खालील निकषांच्या संदर्भात या अधिसूचनेअंतर्गत भरतीच्या उद्देशाने उमेदवाराला गुणवंत खेळाडू मानले जाईल:
अ) ज्या खेळाडूंनी या अधिसूचनेच्या परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही क्रीडा/खेळांमध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
b) ज्या खेळाडूंनी अधिसूचनेच्या परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही खेळ/खेळांमध्ये आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.
c) अधिसूचनेच्या परिच्छेद 7 मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही क्रीडा/खेळांमध्ये अखिल भारतीय शालेय खेळ महासंघातर्फे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळांसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.
ड) राष्ट्रीय शारीरिक कार्यक्षमता ड्राइव्ह अंतर्गत शारीरिक कार्यक्षमतेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले खेळाडू.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी