PCMC Recruitment 2023 – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – ITI केलेल्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये PCMC Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ३०३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ३०/१०/२०२३ पासून ते दिनांक ०७/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

PCMC Recruitment 2023

PCMC Recruitment 2023 – रिक्त पदे 

पद  पदसंख्या
कोपा (PASSA) 100
वीजतंत्री (Electrician) 59
तारतंत्री (Wirernan) 46
रेफ्रिजेरेशन अँड वातानुकुलन मेकॅनिक (RACT) 26
नळ कारागीर (Plumber) 24
डेस्कटॉप ऑपरेटींग (DTP) 16
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक (IM) 10
आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil) 04
भूमापक (Surveyor) 04
मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV) 02
एकूण 303

 

PCMC Recruitment 2023 – अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्ग / मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. 

PCMC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :- संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

PCMC Recruitment 2023 – वेतनश्रेणी
पद  वेतनश्रेणी 
कोपा (PASSA) ७,७००/-
वीजतंत्री (Electrician) ८,०५०/-
तारतंत्री (Wirernan) ८,०५०/-
रेफ्रिजेरेशन अँड वातानुकुलन मेकॅनिक (RACT) ८,०५०/-
नळ कारागीर (Plumber) ७,७००/-
डेस्कटॉप ऑपरेटींग (DTP) ७,७००/-
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ७,७००/-
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक (IM) ८,०५०/-
आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil) ८,०५०/-
भूमापक (Surveyor) ८,०५०/-
मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV) ८,०५०/-
एकूण ३०३

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

PCMC Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

PCMC Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक ३०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०७/११/२०२३
एकूण जागा ३०३

PCMC Recruitment 2023 – वयाची अट

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Lek Ladki Yojana 2023 Maharashtra – लेक लाडकी योजना २०२३ अर्ज सुरु, कागदपत्रे – अटी – शर्ती – पात्रता !!

FAQ

1- PCMC Recruitment 2023 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी रिक्त पदे किती आहेत ? 

पद  पदसंख्या
कोपा (PASSA) 100
वीजतंत्री (Electrician) 59
तारतंत्री (Wirernan) 46
रेफ्रिजेरेशन अँड वातानुकुलन मेकॅनिक (RACT) 26
नळ कारागीर (Plumber) 24
डेस्कटॉप ऑपरेटींग (DTP) 16
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक (IM) 10
आरेखक स्थापत्य (Draughtsman Civil) 04
भूमापक (Surveyor) 04
मेकॅनिक मोटर व्हेईकल (MMV) 02
एकूण 303

 

2- PCMC Recruitment 2023 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ? 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक ३०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०७/११/२०२३
एकूण जागा ३०३

Leave a Comment