Intelligence Bureau Recruitment 2023 – भारतीय गुप्तचर विभागात १० वी झालेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

Intelligence Bureau Recruitment 2023

मुंबई – भारतीय गुप्तचर विभागात Intelligence Bureau Recruitment 2023 अंतर्गत “सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) व मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)” या पदांच्या एकूण ६७७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) व मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)” पदांच्या ६७७ रिक्त जागा भारतीय गुप्तचर विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे … Read more