Intelligence Bureau Recruitment 2023 – भारतीय गुप्तचर विभागात १० वी झालेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारतीय गुप्तचर विभागात Intelligence Bureau Recruitment 2023 अंतर्गत “सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) व मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)” या पदांच्या एकूण ६७७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) व मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)” पदांच्या ६७७ रिक्त जागा भारतीय गुप्तचर विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “भारतीय गुप्तचर विभागाच्या” https://www.mha.gov.in/en या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १४/१०/२०२३ पासून ते दिनांक १३/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/85755/Index.html पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Intelligence Bureau Recruitment 2023

Intelligence Bureau Recruitment 2023 – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT)

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

१) ३६२

२) ३१५

एकूण पदे ६७७

Intelligence Bureau Recruitment 2023 – अर्ज शुल्क

अनु.क्र
पदांची नावे अर्ज शुल्क
१) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT)

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – ४५० रुपये.
एकूण पदे ६७७

Intelligence Bureau Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र
पदांची नावे शैक्षणिक पात्रता
१) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT)

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल(MTS/Gen)

१) दहावी पास + हलके वाहन चालक परवाना पाहिजे + एक वर्षाचा अनुभव पाहिजे

२) दहावी पास

एकूण पदे ६७७

Intelligence Bureau Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
१) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT)

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल(MTS/Gen)

१)  २१ हजार ७०० रुपये – ६९ हजार १०० रुपये

२) १८ हजार रुपये – ५६ हजार ९०० रुपये

एकूण पदे ६७७

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Intelligence Bureau Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Intelligence Bureau Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १४/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १३/११/२०२३
एकूण जागा ६७७

Intelligence Bureau Recruitment 2023 – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
१) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT)

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल(MTS/Gen)

१) २७ वर्षांपर्यंत

२) १८ ते २५ वर्षे

एकूण पदे ६७७

हे सुद्धा वाचा
  1. Lek Ladki Yojana 2023 Maharashtra – लेक लाडकी योजना २०२३ अर्ज सुरु, कागदपत्रे – अटी – शर्ती – पात्रता !!
FAQ

१) Intelligence Bureau Recruitment 2023 – रिक्त पदे किती आहेत ?

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT)

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen)

१) ३६२

२) ३१५

एकूण पदे ६७७

२) Intelligence Bureau Recruitment 2023 महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ? 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १४/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १३/११/२०२३
एकूण जागा ६७७

 

Leave a Comment