ISRO Recruitment 2023 – भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO मध्ये १० वी – ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

ISRO Recruitment 2023

मुंबई – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात आपल्या सर्वांची लाडकी ISRO ! याच इसरो मध्ये ISRO Recruitment 2023 अंतर्गत १० वी आणि ITI उत्तीर्ण इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO ) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहिरातीमार्फत काढण्यात आलेली आहे. सदरच्या अधिसूचनेनुसार एकूण ३५ रिक्त जागांसाठी इच्छूक … Read more