मुंबई – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात आपल्या सर्वांची लाडकी ISRO ! याच इसरो मध्ये ISRO Recruitment 2023 अंतर्गत १० वी आणि ITI उत्तीर्ण इच्छूक आणि पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO ) अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहिरातीमार्फत काढण्यात आलेली आहे. सदरच्या अधिसूचनेनुसार एकूण ३५ रिक्त जागांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO ) अंतर्गत Space Applications Centre (SAC) खालील पदांसाठी इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार ISRO च्या https://www.sac.gov.in किंवा https://careers.sac.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०८/२०२३ रोजी १:०० पासून ते दिनांक २१/०८/२०२३ रोजी सायं. १७:३० पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
ISRO Recruitment 2023 – Online Overview | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३
Organization (संस्था ) |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ |
Post Name (पदाचे नाव ) |
Vacant Posts / रिक्त पदे |
१) तंत्रज्ञ ‘बी’ (फिटर) |
०४ |
२) तंत्रज्ञ ‘बी’ (मशिनिस्ट) |
०१ |
३) तंत्रज्ञ ‘बी’(इलेक्ट्रॉनिक्स) |
१५ |
४) तंत्रज्ञ ‘बी’ (माहिती तंत्रज्ञान ) |
०५ |
५) तंत्रज्ञ ‘बी’ (ICTSM/ITESM) |
०५ |
६) तंत्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रीशियन) |
०१ |
७) ड्राफ्ट्समन ‘बी’ (यांत्रिक) |
०१ |
८) तंत्रज्ञ ‘बी’ (रासायनिक) |
०१ |
९) तंत्रज्ञ ‘बी’ (टर्नर) |
०१ |
१०) तंत्रज्ञ ‘बी’ (रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग) |
०१ |
एकूण रिक्त पदे |
३५ |
वयोमर्यादा
|
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
Post Name (पदाचे नाव ) |
शैक्षणिक पात्रता |
१) तंत्रज्ञ ‘बी’ (फिटर) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + FITTER ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
२) तंत्रज्ञ ‘बी’ (मशिनिस्ट) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + मशिनिस्ट ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
३) तंत्रज्ञ ‘बी’(इलेक्ट्रॉनिक्स) |
मॅट्रिक (SSC / SSLC /10 वी इयत्ता पास) + इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकमध्ये ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
४) तंत्रज्ञ ‘बी’ (माहिती तंत्रज्ञान ) |
मॅट्रिक (SSC / SSLC /10 वी इयत्ता पास) +माहिती तंत्रज्ञान मध्ये ट्रेड ITI / NTC / NAC |
५) तंत्रज्ञ ‘बी’ (ICTSM/ITESM) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10 वी इयत्ता पास) + माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल/माहिती, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल ट्रेंड ITI / NTC / NAC |
६) तंत्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रीशियन) |
मॅट्रिक (SSC / SSLC /10 वी इयत्ता पास ) + विद्युत ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
७) ड्राफ्ट्समन ‘बी’ (यांत्रिक) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + ड्राफ्ट्समॅन (यांत्रिक) ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC |
८) तंत्रज्ञ ‘बी’ (रासायनिक) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC |
९) तंत्रज्ञ ‘बी’ (टर्नर) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + टर्नर ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
१०) तंत्रज्ञ ‘बी’ (रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
एकूण रिक्त पदे |
३५ |
कामाचे ठिकाण |
भारत |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑनलाईन अर्ज |
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
२१ ऑगस्ट, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
https://www.sac.gov.in किंवा https://careers.sac.gov.in |
ISRO Recruitment 2023 Eligibility Critieria | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष
ISRO Recruitment 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
Post Name (पदाचे नाव ) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
१) तंत्रज्ञ ‘बी’ (फिटर) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + FITTER ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
२) तंत्रज्ञ ‘बी’ (मशिनिस्ट) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + मशिनिस्ट ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
३) तंत्रज्ञ ‘बी’(इलेक्ट्रॉनिक्स) |
मॅट्रिक (SSC / SSLC /10 वी इयत्ता पास) + इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकमध्ये ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
४) तंत्रज्ञ ‘बी’ (माहिती तंत्रज्ञान ) |
मॅट्रिक (SSC / SSLC /10 वी इयत्ता पास) +माहिती तंत्रज्ञान मध्ये ट्रेड ITI / NTC / NAC |
५) तंत्रज्ञ ‘बी’ (ICTSM/ITESM) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10 वी इयत्ता पास) + माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल/माहिती, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल ट्रेंड ITI / NTC / NAC |
६) तंत्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रीशियन) |
मॅट्रिक (SSC / SSLC /10 वी इयत्ता पास ) + विद्युत ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
७) ड्राफ्ट्समन ‘बी’ (यांत्रिक) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + ड्राफ्ट्समॅन (यांत्रिक) ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC |
८) तंत्रज्ञ ‘बी’ (रासायनिक) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC |
९) तंत्रज्ञ ‘बी’ (टर्नर) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + टर्नर ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
१०) तंत्रज्ञ ‘बी’ (रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग) |
मॅट्रिक (SSC / SSLC / 10वी इयत्ता पास) + मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग ट्रेडमध्ये ITI / NTC / NAC |
एकूण रिक्त पदे |
३५ |
ISRO Recruitment 2023 Age Limit | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ वयाची अट
Post Name (पदाचे नाव ) |
वयाची अट (Age Limit) |
१) तंत्रज्ञ ‘बी’ (फिटर) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
२) तंत्रज्ञ ‘बी’ (मशिनिस्ट) |
किमान वय: १८ वर्षे आणि
कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
३) तंत्रज्ञ ‘बी’(इलेक्ट्रॉनिक्स) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
४) तंत्रज्ञ ‘बी’ (माहिती तंत्रज्ञान ) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
५) तंत्रज्ञ ‘बी’ (ICTSM/ITESM) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
६) तंत्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रीशियन) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
७) ड्राफ्ट्समन ‘बी’ (यांत्रिक) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
८) तंत्रज्ञ ‘बी’ (रासायनिक) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
९) तंत्रज्ञ ‘बी’ (टर्नर) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
१०) तंत्रज्ञ ‘बी’ (रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग) |
किमान वय: १८ वर्षे आणि कमाल वय : ३५ वर्षापर्यंत |
एकूण रिक्त पदे |
३५ |
ISRO Recruitment 2023 Vacancy | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ रिक्त जागा
Post Name (पदाचे नाव ) |
रिक्त जागा (No. of Posts) |
१) तंत्रज्ञ ‘बी’ (फिटर) |
०४ |
२) तंत्रज्ञ ‘बी’ (मशिनिस्ट) |
०१ |
३) तंत्रज्ञ ‘बी’(इलेक्ट्रॉनिक्स) |
१५ |
४) तंत्रज्ञ ‘बी’ (माहिती तंत्रज्ञान ) |
०५ |
५) तंत्रज्ञ ‘बी’ (ICTSM/ITESM) |
०५ |
६) तंत्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रीशियन) |
०१ |
७) ड्राफ्ट्समन ‘बी’ (यांत्रिक) |
०१ |
८) तंत्रज्ञ ‘बी’ (रासायनिक) |
०१ |
९) तंत्रज्ञ ‘बी’ (टर्नर) |
०१ |
१०) तंत्रज्ञ ‘बी’ (रेफ्रिजरेशन आणि हवा कंडिशनिंग) |
०१ |
एकूण रिक्त पदे |
३५ |
ISRO Recruitment 2023 Application Fee | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ अर्ज शुल्क
सुरुवातीला सर्व उमेदवारांना अर्ज फी म्हणून ₹500/- एकसमान भरावे लागतील (लागू वगळून कर/शुल्क). फी – सवलत श्रेणीतील उमेदवारांना पूर्ण शुल्क परत केले जाईल. इतर उमेदवारांना ₹100/- अर्ज शुल्क कायम ठेवल्यानंतर ₹400/- परत केले जातील.
Salary for ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ साठी वेतन
ISRO Recruitment 2023 अंतर्गत भरती होणाऱ्या सर्व पदांसाठी वेतन – वेतनश्रेणी – Level 03 (₹21,700–₹69,100) – याशिवाय, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ते (HRA) आणि वाहतूक भत्ता देय आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार मान्य विषयावरील विद्यमान नियमांनुसार. कर्मचारी असतील राष्ट्रीय पेन्शन प्रणालीद्वारे शासित. पुढे, वैद्यकीय स्वत: आणि अवलंबितांसाठी सुविधा, अनुदानित कॅन्टीन, क्वार्टर सुविधा (एचआरएच्या बदल्यात), रजा प्रवास सवलत, ग्रुप इन्शुरन्स, हाऊस बिल्डिंग अॅडव्हान्स इत्यादी आहेत.
Important Dates of ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
०१ ऑगस्ट, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
२१ ऑगस्ट, २०२३ |
How to Apply for ISRO Recruitment 2023 Apply Online | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
१- अधिकृत संकेतस्थळ https://www.sac.gov.in किंवा https://careers.sac.gov.in ला भेट द्या.
२- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
ISRO Recruitment 2023 Selection Process | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
ISRO Recruitment 2023 Important Link | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ / Official Website |
येथे क्लिक करा किंवा येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज / Apply Online |
|
अधिकृत जाहिरात / Official Notification |
|
सोबत हेही वाचा
FAQ’s
१) ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- ०१ ऑगस्ट, २०२३ पासून ते २१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत
२) ISRO Recruitment 2023 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?