KVS Admission 2024 – केंद्रीय विद्यालयात इयत्ता १ ली ते १२ वी साठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु ! लगेच करा अर्ज !!

KVS Admission 2024

मुंबई – केंद्रीय विद्यालय संघटन (KVS ) अंतर्गत KVS Admission 2024 साठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता १ ली ते १२ वी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे १ ली च्या २०२४ च्या प्रवेशाकरिता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी kvsonlineadmission.kvs.gov.in हे खास पोर्टल चालू केलेले आहे. केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेऊ इंच्छित … Read more