Mahanagarpalika Bharti 2023 – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये मोठी भरती चालू ! तरुणांनो या सुवर्णसंधीचा फायदा घ्या ! लगेच करा अर्ज !!

Mahanagarpalika Bharti 2023

छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट – क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org या अधिकृत संकेतस्थळांवर अर्ज मागविण्यात येत आहेत. Mahanagarpalika Bharti 2023 … Read more