Mahanagarpalika Bharti 2023 – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये मोठी भरती चालू ! तरुणांनो या सुवर्णसंधीचा फायदा घ्या ! लगेच करा अर्ज !!

छत्रपती संभाजी नगर – छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट – क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org या अधिकृत संकेतस्थळांवर अर्ज मागविण्यात येत आहेत. Mahanagarpalika Bharti 2023 – इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ पासून ते १२ सप्टेंबर, २०२३ या दरम्यान चालू राहील. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Mahanagarpalika Bharti 2023

 

Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 – Vacant Posts | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भरती साठी आवश्यक – रिक्त पदे

Organization (संस्था )

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ( गट – क )

२६

२) कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल ( गट – क )

०७

३) कनिष्ठ अभियंता विद्युत ( गट – क )

१०

४) लेखा परीक्षक ( गट – क )

०१

५) लेखापाल ( गट – क )

०२

६)  विद्युत पर्यवेक्षक ( गट – क )

०३

७) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक  ( गट – क )

१३

८) स्वच्छता निरीक्षक ( गट – क )

०७

९) पशुधन पर्यवेक्षक  ( गट – क )

०२

१०) प्रमुख अग्निशामक ( गट – क )

०९

११) उद्यान सहाय्यक ( गट – क )

०२

१२) कनिष्ठ लेखा परीक्षक ( गट – क )

०२

१३) अग्निशामक ( गट – क )

२०

१४) लेखा लिपिक ( गट – क )

१०

एकूण रिक्त पदे 

११४

 

Required Age Limit of Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भरती साठी आवश्यक – वयोमर्यादा

Mahanagarpalika Bharti 2023

Required Educational Eligibility Criteria of Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भरती साठी आवश्यक – शैक्षणिक पात्रता 

Mahanagarpalika Bharti 2023

 

 

Mahanagarpalika Bharti 2023

Mahanagarpalika Bharti 2023

 

Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 – Other Information | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भरती साठी आवश्यक – इतर माहिती

कामाचे ठिकाण

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

दिनांक १२ सप्टेंबर, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org 

Required Application Fee of Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti  2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भरती साठी आवश्यक अर्ज शुल्क

Mahanagarpalika Bharti 2023

 

Salary for Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये भरती 2023 नोकरीसाठी वेतनश्रेणी –

 

Organization (संस्था )

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ वेतनश्रेणी

Post Name  (पदाचे नाव )

वेतनश्रेणी

१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ( गट – क )

एस – १४ – ३८६०० – १२२८००

२) कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल ( गट – क )

एस – १४ – ३८६०० – १२२८००

३) कनिष्ठ अभियंता विद्युत ( गट – क )

एस – १४ – ३८६०० – १२२८००

४) लेखा परीक्षक ( गट – क )

एस – १४ – ३८६०० – १२२८००

५) लेखापाल ( गट – क )

एस – १४ – ३८६०० – १२२८००

६)  विद्युत पर्यवेक्षक ( गट – क )

एस – १० – २९२०० – ९२३००

७) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक  ( गट – क )

एस – १० – २९२०० – ९२३००

८) स्वच्छता निरीक्षक ( गट – क )

एस – १० – २९२०० – ९२३००

९) पशुधन पर्यवेक्षक  ( गट – क )

एस – ०८ – २५५०० – ८११००

१०) प्रमुख अग्निशामक ( गट – क )

एस – ०८ – २५५०० – ८११००

११) उद्यान सहाय्यक ( गट – क )

एस – ०७ – २१७०० – ६९१००

१२) कनिष्ठ लेखा परीक्षक ( गट – क )

एस – ०६ – १९९०० – ६३२००

१३) अग्निशामक ( गट – क )

एस – ०६ – १९९०० – ६३२००

१४) लेखा लिपिक ( गट – क )

एस – ०६ – १९९०० – ६३२००

Important Dates of Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक –  महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

दिनांक २३ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

दिनांक १२ सप्टेंबर, २०२३

How to Apply for Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti  2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक अर्ज कसा करावा ?

१- पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org या अधिकृत संकेतस्थळांवर अर्ज मागविण्यात येत आहेत

२- उमेदवारांना अर्ज सादर करताना काही समस्या उध्दभवल्यास https://cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा १८००२२२३६६ / १८००१०३४५६६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

३- पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या https://ibpsonline.ibps.in/csmcvpaug23/ नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

 

Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 – Selection Process | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

 

Important Link of Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023  | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ साठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

FAQ’s

१) Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • Mahanagarpalika Bharti 2023 – इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २३ ऑगस्ट, २०२३ पासून ते १२ सप्टेंबर, २०२३ या दरम्यान चालू राहील.

२) Chhatrapati Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2023 | छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३ साठी  कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

Organization (संस्था )

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती २०२३

Post Name  (पदाचे नाव )

Vacant Posts / रिक्त पदे

१) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ( गट – क )

२६

२) कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल ( गट – क )

०७

३) कनिष्ठ अभियंता विद्युत ( गट – क )

१०

४) लेखा परीक्षक ( गट – क )

०१

५) लेखापाल ( गट – क )

०२

६)  विद्युत पर्यवेक्षक ( गट – क )

०३

७) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक  ( गट – क )

१३

८) स्वच्छता निरीक्षक ( गट – क )

०७

९) पशुधन पर्यवेक्षक  ( गट – क )

०२

१०) प्रमुख अग्निशामक ( गट – क )

०९

११) उद्यान सहाय्यक ( गट – क )

०२

१२) कनिष्ठ लेखा परीक्षक ( गट – क )

०२

१३) अग्निशामक ( गट – क )

२०

१४) लेखा लिपिक ( गट – क )

१०

एकूण रिक्त पदे 

११४

 

 

Leave a Comment