MSRTC Recruitment 2023 – एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी सरळसेवा भरतीला सुरुवात ! तरुणांसाठी सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या एस. टी. महामंडळामध्ये MSRTC Recruitment 2023 अंतर्गत विविध अधिकारी वर्ग – १ व वर्ग – २ पदातील अनुशेष व आरक्षणानुसार रिक्त जागा भरण्यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीमध्ये व रिक्त जागांमध्ये जरूर ते बदल करणे, आवश्यकता वाटल्यास जाहिरात पूर्णपणे अथवा अंशतः रद्द करणे, निरनिराळ्या पदांकरिता प्रशिक्षण कालावधी विद्यावेतन निश्चित करणे यामध्ये आवश्यकता वाटल्यास उचित बदल करण्याचे अधिकार महामंडळास राहतील. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये बदल करावयाचे कायदेशीर अधिकार महामंडळास राहतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. एस. टी महामंडळाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. MSRTC Recruitment 2023 – अंतर्गत भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक १९ सप्टेंबर, २०२३ असून, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचावी.

Contents hide

Table of Contents

MSRTC Recruitment 2023

 

MSRTC Recruitment 2023 – Vacant Posts | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक – रिक्त पदे

MSRTC Recruitment 2023

 

Required Age Limit of MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक – वयोमर्यादा

MSRTC Recruitment 2023

 

Required Educational Eligibility Criteria of MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक – शैक्षणिक पात्रता

MSRTC Recruitment 2023 MSRTC Recruitment 2023 MSRTC Recruitment 2023

MSRTC Recruitment 2023 – Other Information | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक – इतर माहिती

कामाचे ठिकाण

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

दिनांक १९ सप्टेंबर, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://msrtc.maharashtra.gov.in
Salary for MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी मिळणारी वेतनश्रेणी

MSRTC Recruitment 2023 MSRTC Recruitment 2023 MSRTC Recruitment 2023

 

Important Dates of MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक – महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

दिनांक १८ ऑगस्ट, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख

( Last Date of Apply)

दिनांक १९ सप्टेंबर, २०२३

How to Apply for MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक अर्ज कसा करावा ?

१-  एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक कंपनीच्या https://msrtc.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

२- उमेदवाराची आपली नोंदणी एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक कंपनीच्या https://msrtc.maharashtra.gov.in/  करून घ्यावी.

३- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.

४- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .

५- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

६- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .

७- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

 

MSRTC Recruitment 2023 Selection Process | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया

१- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
२- कागदपत्रे तपासणी / Document verification

 

Important Link of MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

  जाहिरात वाचा

 

सोबत हेही वाचा

 

१) Police Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये होणार १८ हजार पोलिसांची मेगा भरती ! महा पोलीस भरती !!

 

२) Gramsevak Bharti 2023 – सर्व जिल्ह्यांसाठी निघाली ग्रामसेवक भरती ! १६७४ जागांची मेगा भरती ! १२ वी पास लगेच करा अर्ज !

 

३) ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती जाहीर ! विविध पदांसाठी १९४६० जागांची मेगा भरती ! सर्व जिल्हा परिषद भरतीची एकत्र माहिती ! लगेच करा अर्ज !

 

४) ZP Palghar Recruitment 2023 – पालघर जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ९९१ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

५) ZP Thane Recruitment 2023 – ठाणे जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची २५५ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

६) ZP Nashik Recruitment 2023 – नाशिक जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची १०३८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

 

FAQ’s

१) MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी आवश्यक भरती कधी पासून चालू होणार आहे ?

•   सुरुवात दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ पासून १९ सप्टेंबर, २०२३  

२) MSRTC Recruitment 2023 | एस. टी. महामंडळामध्ये वेगवेगळ्या पदांच्या नोकरीसाठी कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

MSRTC Recruitment 2023

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment